"चहा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
ओळ ११: ओळ ११:
[[वर्ग:चहा| ]]
[[वर्ग:चहा| ]]
[[वर्ग:वनस्पती]]
[[वर्ग:वनस्पती]]

{{Link FA|hu}}
{{Link FA|lt}}

१८:४२, ६ मार्च २०१५ ची आवृत्ती

हिरव्या चहाचा पेला

चहा (शास्त्रीय नाव: Camellia sinensis, कॅमेलिया सिनेन्सिस ; चिनी: 茶 , छा ; जपानी: 茶 ;) चहाच्या झुडपांच्या पानांपासून मिळणारे कृषी उत्पादन आहे. चहा ही संज्ञा कॅमेलिया सिनेन्सिस वनस्पतीसाठी, तसेच त्या वनस्पतीच्या पाने/पानांपासून बनवलेली भुकटी उकळते पाणी अथवा दूध यांच्यासोबत मिसळून बनवलेल्या पेयासाठीही योजली जाते. चहापत्तीपासून निरनिराळ्या प्रक्रिया करून चहा हे पेय उत्पादन बनवले जाते. पाण्याखालोखाल हे जगातील लोकप्रिय पेय आहे. चहा या नावाचे मूळ चिनी भाषेत आहे. चिनी भाषांत चहाला छा असे संबोघतात. या नावावरून जगातील बहुतेक भाषांमध्ये चहा, छा, चा, चाय अश्या नावांनी संबोधतात. इंग्रजी व काही पश्चिम युरोपीय भाषांमध्ये दक्षिणेकडील चिनी भाषांमधल्या ते या नावाशी उच्चारसाधर्म्य असलेले टे/ टी हे नाव प्रचलित आहे

चहाचा एक कप

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत