"वस्तुमान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 110 langlinks, now provided by Wikidata on d:Q11423
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
ओळ ११: ओळ ११:
[[वर्ग:पदार्थ]]
[[वर्ग:पदार्थ]]
[[वर्ग:भौतिकशास्त्रामधील मूलभूत संकल्पना]]
[[वर्ग:भौतिकशास्त्रामधील मूलभूत संकल्पना]]

{{Link FA|ast}}
{{Link FA|it}}

१७:०७, ६ मार्च २०१५ ची आवृत्ती

भौतिकशास्त्रानुसार, एखाद्या पदार्थाचे वस्तुमान, अर्थात वस्तुता (इंग्लिश: Mass, मास) (आंगप एकक: किग्रा.) म्हणजे त्या पदार्थामध्ये सामावलेल्या एकूण वस्तूचे मोजमाप होय [१]. पदार्थाच्या जडत्वावरूनही वस्तुमान ठरवतात[१].

पदार्थाचे वस्तुमान व पदार्थाचे वजन यांमध्ये थोडासा फरक आहे. एखाद्या पदार्थाचे वजन म्हणजे तो पदार्थ ज्या गुरुत्वीय क्षेत्रात असेल, त्या गुरुत्वीय क्षेत्राने पदार्थावर लावलेले गुरुत्वाकर्षण बल होय. याचे आंतरराष्ट्रीय गणना पद्धतीतील एकक न्यूटन आहे, तर सेंटिमीटर-ग्राम-सेकंद पद्धतीतील एकक डाइन हे आहे. व्यवहारात मात्र जनता वजनाचे माप म्हणून वस्तुमानाचे एकक(किलोग्रॅम) वापरते.

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b . p. १७४. Missing or empty |title= (सहाय्य)