"हिंदू दिनदर्शिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ६०: ओळ ६०:
८.चांद्र,
८.चांद्र,
९.नाक्षत्र,
९.नाक्षत्र,

वर्ष,अयन,ऋतू,युग,इत्यादींची गणना सौरमानावरून करतात. महिना व तिथींची गणना चान्द्रमानावरून करतात. वार,सांतपनादी कृच्छ्रे,सोहेर-सुतक यांचे दिवस, वैद्यचिकीत्सादिन यांची गणना सावन मनावरून करतात.घटिकादिंची गणना नाक्षत्रमनावरून करतात.

[[वर्ग:हिंदू दिनदर्शिका]]
[[वर्ग:हिंदू दिनदर्शिका]]

१२:४२, १८ जानेवारी २०१५ ची आवृत्ती

इ.स. १८७१-७२ सालातील हिंदू दिनदर्शिकेतील एक पान.

हिंदू दिनदर्शिकेत पुढील बारा महिने आहेत.

महिन्यांच्या नावांची व्युत्पत्ती

प्रत्येक महिन्यांची नवे ही त्या त्या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा पौर्णिमेच्या मागे पुढे येणाऱ्या नक्षत्राच्या नावावरून त्या महिन्याचे नाव पडलेले आहे.

नक्षत्राचे नाव महिना
चित्रा चैत्र
विशाखा वैशाख
जेष्ठा जेष्ठ
पूर्वाषाढा आषाढ
श्रवण श्रावण
पूर्वाभाद्रपदा भाद्रपद
अश्विनी अश्विन
कृतिका कार्तिक
मृगशीर्ष मार्गशीर्ष
पुष्य पौष
मघा माघ
पूर्व फाल्गुनी फाल्गुन

हिंदू कालगणना

हिंदू धर्मामध्ये नऊ प्रकारे कालगणना केली जाते.

१.ब्राह्म,
२.दिव्य,
३.पित्र्य,
४.प्राजापत्य,
५.बार्हस्पत्य,
६.सौर,
७.सावन,