"तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 22 langlinks, now provided by Wikidata on d:Q817477
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[दक्षिण आशिया]] खंडातल्या काही देशात प्रामुख्याने [[भारत]] या देशातल्या महाराष्ट्र व गुजरात या राज्यात जिल्हा प्रशासनाच्या उप-विभागास तालुका असे संबोधले जाते. तालुका या प्रशासनात [[तहसीलदार]] हा प्रमुख असतो तो तालुक्यांतर्गत सर्व गावे-खेडी व तालुक्याचे ठिकाण यांच्या प्रशासनाच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पडत असतो.
[[दक्षिण आशिया]] खंडातल्या काही देशात प्रामुख्याने [[भारत]] या देशातल्या महाराष्ट्र व गुजरात या राज्यात जिल्हा प्रशासनाच्या उप-विभागास तालुका असे संबोधले जाते. तालुका या प्रशासनाचा मामलेदार (हिंदीत-[[तहसीलदार]]) हा प्रमुख असतो. तो तालुक्याअंतर्गत सर्व गावे-खेडी व तालुक्याचे ठिकाण यांच्या प्रशासकीय जबाबदार्‍या पार पडत असतो.

हिंदी प्रदेशांत तालुक्याला तहसील असे, तर दक्षिणी भारतात तालुक्क असे म्हणतात.


[[वर्ग:जिल्हा]]
[[वर्ग:जिल्हा]]

००:१४, ६ जानेवारी २०१५ ची आवृत्ती

दक्षिण आशिया खंडातल्या काही देशात प्रामुख्याने भारत या देशातल्या महाराष्ट्र व गुजरात या राज्यात जिल्हा प्रशासनाच्या उप-विभागास तालुका असे संबोधले जाते. तालुका या प्रशासनाचा मामलेदार (हिंदीत-तहसीलदार) हा प्रमुख असतो. तो तालुक्याअंतर्गत सर्व गावे-खेडी व तालुक्याचे ठिकाण यांच्या प्रशासकीय जबाबदार्‍या पार पडत असतो.

हिंदी प्रदेशांत तालुक्याला तहसील असे, तर दक्षिणी भारतात तालुक्क असे म्हणतात.