"रोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
JPG -> SVG (GlobalReplace v0.3)
ओळ ६: ओळ ६:
| ध्वज =
| ध्वज =
| चिन्ह = Blason département fr Rhône.svg
| चिन्ह = Blason département fr Rhône.svg
| नकाशा = Rhône-Position.svg
| नकाशा = Rhône 2015-Position.svg
| देश = फ्रान्स
| देश = फ्रान्स
| प्रदेश = [[रोन-आल्प]]
| प्रदेश = [[रोन-आल्प]]

२१:३०, १ जानेवारी २०१५ ची आवृत्ती

रोन
Rhône
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

रोनचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
रोनचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश रोन-आल्प
मुख्यालय ल्यों
क्षेत्रफळ ३,२४९ चौ. किमी (१,२५४ चौ. मैल)
लोकसंख्या १६,७७,०३७
घनता ५१६.२ /चौ. किमी (१,३३७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-69

रोन (फ्रेंच: Rhône) हा फ्रान्स देशाच्या रोन-आल्प प्रदेशातील एक विभाग आहे. फ्रान्समधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे महानगर ल्यों ह्याच विभागात स्थित आहे. ह्या विभागाचे नाव येथून वाहणार्‍या रोन नदीवरून देण्यात आले आहे.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


रोन-आल्प प्रदेशातील विभाग
एं  · आर्देश  · द्रोम  · इझेर  · लावार  · रोन  · साव्वा  · हाउत-साव्वा