"लाल बहादूर शास्त्री विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट विमानतळ | name = लाल बहादूर शास्त्री विमानतळ | nativename = | nat...
 
No edit summary
ओळ २०: ओळ २०:
| city-served = [[वाराणसी]]
| city-served = [[वाराणसी]]
| location =
| location =
| hub =
| hub = [[इंडिगो एअरलाइन्स|इंडिगो]]<br />[[ब्ल्यू डार्ट एव्हीएशन]]<br />[[जेट एअरवेज]]<br />[[जेटकनेक्ट]]
| elevation-f = ४०४
| elevation-f = २६६
| elevation-m = १२३
| elevation-m = ८१
| coordinates =
| coordinates =
| metric-rwy = y
| metric-rwy = y

१५:५२, १८ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती

लाल बहादूर शास्त्री विमानतळ
आहसंवि: VNSआप्रविको: VIBN
VNS is located in उत्तर प्रदेश
VNS
VNS
भारतामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
मालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा वाराणसी
समुद्रसपाटीपासून उंची २६६ फू / ८१ मी
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
09/27 2,745 डांबर
सांख्यिकी (एप्रिल 2013 - मार्च 2014)
प्रवासी 8,26,282
उड्डाणे 8,040
वाराणसी विमानतळावर थांबलेले स्पाइसजेटचे विमान

लाल बहादूर शास्त्री विमानतळ (आहसंवि: VNSआप्रविको: VIBN) हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्याच्या वाराणसी शहरामधील विमानतळ आहे. ऑक्टोबर २००५ मध्ये भारत सरकारने माजी भारतीय परराष्ट्रमंत्री लाल बहादूर शास्त्री ह्यांच्या स्मृतीप्रिथ्यर्थ ह्या विमानतळाला लाल बहादूर शास्त्री विमानतळ हे नाव दिले व २०१२ साली त्याला आंतरराष्त्रीय दर्जा मिळाला.

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने

विमान कंपनी गंतव्य स्थान .
एअर इंडिया आग्रा, दिल्ली, गया, काठमांडू, मुंबई
बुद्ध एअर काठमांडू
इंडिगो बंगळूर, दिल्ली, मुंबई
जेट एअरवेज दिल्ली, खजुराहो, कोलकाता
जेटकनेक्ट कोलकाता, लखनौ
मिहिन लंका कोलंबो
स्पाइसजेट दिल्ली, कोलकाता, मुंबई
थाई एअरवेज बॅंकॉक, गया

बाह्य दुवे