"हॅले धूमकेतू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{खगोल शास्त्रावरील अपूर्ण लेख}}

[[चित्र:Lspn comet halley.jpg|thumb|हॅले धूमकेतू]]
[[चित्र:Lspn comet halley.jpg|thumb|हॅले धूमकेतू]]
हॅले धूमकेतू या [[धूमकेतू]]चे नाव [[एडमंड हॅले]] या प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाच्या नावावरून दिले गेले आहे. धूमकेतूचा आवर्तनकाल ७६ वर्षांइतका आहे. हॅलेच्या धूमकेतूची नोंद इ.स. पूर्व २४० पासून आढळते. इ.स.१६८२ साली हॅले यांनी हा धूमकेतू बघितला आणि त्याचा अभ्यास केला. या अभ्यासामुळे हॅलेचा धूमकेतू हा मानवाला माहीत असलेला पहिला आवर्ती म्हणजे फिरून परत [[सूर्यमाला|सूर्यमालेत]] येणारा धूमकेतू ठरला. इ.स. १९८६ मध्ये हॅलेचा धूमकेतू सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेतील सूर्यापासून सगळ्यात जवळच्या बिंदुला पोचला होता. हॅलेचा धूमकेतू दर सेकंदाला २५ ते ३० टन द्रव्य बाहेर फेकतो असे शास्त्रज्ञांना दिसून आले आहे.

{{खगोल शास्त्रावरील अपूर्ण लेख}}
[[वर्ग:खगोलशास्त्र]]
[[वर्ग:खगोलशास्त्र]]
[[वर्ग:फक्त चित्र असलेली पाने]]
[[वर्ग:धूमकेतू]]
[[वर्ग:धूमकेतू]]
{{Link FA|ru}}
{{Link FA|ru}}

०९:२७, १८ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती

हॅले धूमकेतू

हॅले धूमकेतू या धूमकेतूचे नाव एडमंड हॅले या प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाच्या नावावरून दिले गेले आहे. धूमकेतूचा आवर्तनकाल ७६ वर्षांइतका आहे. हॅलेच्या धूमकेतूची नोंद इ.स. पूर्व २४० पासून आढळते. इ.स.१६८२ साली हॅले यांनी हा धूमकेतू बघितला आणि त्याचा अभ्यास केला. या अभ्यासामुळे हॅलेचा धूमकेतू हा मानवाला माहीत असलेला पहिला आवर्ती म्हणजे फिरून परत सूर्यमालेत येणारा धूमकेतू ठरला. इ.स. १९८६ मध्ये हॅलेचा धूमकेतू सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेतील सूर्यापासून सगळ्यात जवळच्या बिंदुला पोचला होता. हॅलेचा धूमकेतू दर सेकंदाला २५ ते ३० टन द्रव्य बाहेर फेकतो असे शास्त्रज्ञांना दिसून आले आहे.