"झांबिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Coat_of_Arms_of_Zambia.svg या चित्राऐवजी Coat_of_arms_of_Zambia.svg हे चित्र वापरले.
No edit summary
ओळ ३७: ओळ ३७:
|माविनि_वर्ग =<span style="color:#fc0;">कमी</span>
|माविनि_वर्ग =<span style="color:#fc0;">कमी</span>
}}
}}
'''झांबिया''' हा [[आफ्रिका]] खंडाच्या [[दक्षिण आफ्रिका (प्रदेश)|दक्षिण भागातील]] एक [[भूपरिवेष्ठित देश]] आहे. झांबियाच्या उत्तरेला [[काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक]], वायव्येला [[टांझानिया]], पूर्वेला [[मलावी]], नैऋत्येला [[मोझांबिक]] दक्षिणेला [[झिंबाब्वे]], [[बोत्स्वाना]] व [[नामिबिया]] तर पश्चिमेला [[अँगोला]] हे देश आहेत. [[लुसाका]] ही झांबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
'''झांबिया''' हा [[आफ्रिका]] खंडाच्या [[दक्षिण आफ्रिका (प्रदेश)|दक्षिण भागातील]] एक [[भूपरिवेष्ठित देश]] आहे. झांबियाच्या उत्तरेला [[काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक]], वायव्येला [[टांझानिया]], पूर्वेला [[मलावी]], नैऋत्येला [[मोझांबिक]] दक्षिणेला [[झिंबाब्वे]], [[बोत्स्वाना]] व [[नामिबिया]] तर पश्चिमेला [[अँगोला]] हे देश आहेत. [[लुसाका]] ही झांबियाची [[राजधानी]] व सर्वात मोठे [[शहर]] आहे.


आफ्रिकेमधील इतर देशांप्रमाणे झांबिया अनेक दशके [[युरोप]]ीय राष्ट्रांची वसाहत होता. १९६४ साली गांबियाला [[युनायटेड किंग्डम]]पासून स्वातंत्र्य मिळाले. २०१० सालच्या [[जागतिक बँक]]ेच्या एका अहवालानुसार झांबिया जगातील सर्वात जलद गतीने आर्थिक सुधारणा करणाऱ्या देशांपैकी एक आहे.
आफ्रिकेमधील इतर देशांप्रमाणे झांबिया अनेक दशके [[युरोप]]ीय राष्ट्रांची वसाहत होता. २४ [[ऑक्टोबर]] १९६४ साली झांबियाला [[युनायटेड किंग्डम]]पासून स्वातंत्र्य मिळाले. २०१० सालच्या [[जागतिक बँक]]ेच्या एका अहवालानुसार झांबिया जगातील सर्वात जलद गतीने आर्थिक सुधारणा करणाऱ्या देशांपैकी एक आहे.





१२:१६, २४ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

झांबिया
Republic of Zambia
झांबियाचे प्रजासत्ताक
झांबियाचा ध्वज झांबियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "One Zambia, One Nation"
राष्ट्रगीत: "Stand and Sing of Zambia, Proud and Free"
झांबियाचे स्थान
झांबियाचे स्थान
झांबियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
लुसाका
अधिकृत भाषा इंग्लिश
इतर प्रमुख भाषा चेवा
सरकार अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख मायकेल साटा
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २४ ऑक्टोबर १९६४ 
क्षेत्रफळ
 - एकूण ७,५२,६१८ किमी (३९वा क्रमांक)
 - पाणी (%)
लोकसंख्या
 -एकूण १,२९,३५,००० (७१वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १६/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २१.८८२ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १,६१० अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.४३० (कमी) (१६४ वा) (२००८)
राष्ट्रीय चलन क्वाचा
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी + २:००
आय.एस.ओ. ३१६६-१ ZM
आंतरजाल प्रत्यय .zm
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २६०
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


झांबिया हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. झांबियाच्या उत्तरेला काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, वायव्येला टांझानिया, पूर्वेला मलावी, नैऋत्येला मोझांबिक दक्षिणेला झिंबाब्वे, बोत्स्वानानामिबिया तर पश्चिमेला अँगोला हे देश आहेत. लुसाका ही झांबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

आफ्रिकेमधील इतर देशांप्रमाणे झांबिया अनेक दशके युरोपीय राष्ट्रांची वसाहत होता. २४ ऑक्टोबर १९६४ साली झांबियाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले. २०१० सालच्या जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार झांबिया जगातील सर्वात जलद गतीने आर्थिक सुधारणा करणाऱ्या देशांपैकी एक आहे.


खेळ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: