"पॅरिसचा तह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो Wikipedia python library v.2
ओळ २: ओळ २:
'''पॅरिसचा तह''' हा [[सप्टेंबर ३]], [[इ.स. १७८३]] रोजी [[ग्रेट ब्रिटन]] आणि [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] यांच्यातील तह होता. [[नोव्हेंबर ३०]], [[इ.स. १७८२]] रोजी प्राथमिक मान्यता मिळालेल्या या तहानिशी [[अमेरिकन क्रांती]] पूर्ण झाली व अमेरिकेच्या सीमा रुंदावल्या.<ref>अमेरिकन फॉरेन रिलेशन्स: अ हिस्टरी, टू १९२०; थॉमस पीटरसन, जे. गॅरी क्लिफर्ड आणि शेन जे. मॅडॉक (२००९) खंड १ पृ २० (इंग्लिश मजकूर)</ref>

या बोलण्यांची सुरुवात एप्रिल १७८२मध्ये झाली. अमेरिकेचे प्रतिनिधित्व [[बेंजामिन फ्रँकलिन]], [[जॉन जे]], [[हेन्री लॉरेन्स]] आणि [[जॉन अॅडम्स]] यांनी तर ग्रेट ब्रिटनचे प्रतिनिधित्व [[डेव्हिड हार्टली]] आणि [[रिचर्ड ऑसवाल्ड]] यांनी केले.
या बोलण्यांची सुरुवात एप्रिल १७८२मध्ये झाली. अमेरिकेचे प्रतिनिधित्व [[बेंजामिन फ्रँकलिन]], [[जॉन जे]], [[हेन्री लॉरेन्स]] आणि [[जॉन ॲडम्स]] यांनी तर ग्रेट ब्रिटनचे प्रतिनिधित्व [[डेव्हिड हार्टली]] आणि [[रिचर्ड ऑसवाल्ड]] यांनी केले.

{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भनोंदी}}

११:१३, १३ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

नोव्हेंबर ३०, १७८२ रोजी पॅरिसच्या तहास प्राथमिक मान्यता.

पॅरिसचा तह हा सप्टेंबर ३, इ.स. १७८३ रोजी ग्रेट ब्रिटन आणि अमेरिका यांच्यातील तह होता. नोव्हेंबर ३०, इ.स. १७८२ रोजी प्राथमिक मान्यता मिळालेल्या या तहानिशी अमेरिकन क्रांती पूर्ण झाली व अमेरिकेच्या सीमा रुंदावल्या.[१]

या बोलण्यांची सुरुवात एप्रिल १७८२मध्ये झाली. अमेरिकेचे प्रतिनिधित्व बेंजामिन फ्रँकलिन, जॉन जे, हेन्री लॉरेन्स आणि जॉन ॲडम्स यांनी तर ग्रेट ब्रिटनचे प्रतिनिधित्व डेव्हिड हार्टली आणि रिचर्ड ऑसवाल्ड यांनी केले.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ अमेरिकन फॉरेन रिलेशन्स: अ हिस्टरी, टू १९२०; थॉमस पीटरसन, जे. गॅरी क्लिफर्ड आणि शेन जे. मॅडॉक (२००९) खंड १ पृ २० (इंग्लिश मजकूर)