"जेरार्डस मर्केटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 47 langlinks, now provided by Wikidata on d:Q6353
छो Wikipedia python library v.2
ओळ ६: ओळ ६:


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==
*[http://www.walkingtree.com/MercatorAtlas/ मर्केटर अॅटलास]
*[http://www.walkingtree.com/MercatorAtlas/ मर्केटर ॲटलास]
*[http://collections.lib.uwm.edu/cdm4/item_viewer.php?CISOROOT=/agdm&CISOPTR=854 इ.स. १५३८ सालचा अमेरिकन जिओग्राफीकल सोसायटीच्या लायब्ररीमध्ये असलेला मर्केटर वर्ल्ड मॅप]
*[http://collections.lib.uwm.edu/cdm4/item_viewer.php?CISOROOT=/agdm&CISOPTR=854 इ.स. १५३८ सालचा अमेरिकन जिओग्राफीकल सोसायटीच्या लायब्ररीमध्ये असलेला मर्केटर वर्ल्ड मॅप]



१०:२५, १३ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

जेरार्डस मर्केटर

जेरार्डस मर्केटर (मराठी नामभेद: गेरहार्ड मर्केटर; रोमन लिपी: Gerardus Mercator) (५ मार्च, इ.स. १५१२ - २ डिसेंबर, इ.स. १५९४) हा एक फ्लेमिश नकाशाकार होता. जगाचा पहिला नकाशा बनवण्याचे श्रेय त्याच्याकडे जाते.

कामगिरी

गेरहार्ड मर्केटर याने इ.स. १५४१ साली पृथ्वीचा पहिला गोल तयार केला. इ.स. १५५४ साली गेरहार्ड मर्केटरने युरोपचा मोठा नकाशा तयार केला. इ.स. १५६९ साली त्याने संपूर्ण जगाचा नकाशा बनवला. मर्केटरने नकाशा बनवताना त्यात समांतर रेषांचा वापर केला होता त्यामुळे दोन्ही दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवाकडे रेखांशातील अंतर वाढत गेल्याने होणारा फरक भरुन काढण्यासाठी मर्केटरने त्या प्रदेशातील अक्षवृत्तांमधील अंतरही वाढवले. त्यामुळे नकाशातील प्रदेशांचे क्षेत्र जरी बदलले असले तरी दिशा आणि आकार यात काहीही फरक पडला नाही आणि मर्केटरच्या नकाशात अधिक अचूकता आली.

बाह्य दुवे