"क्लेमेंट ॲटली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
संपादनासाठी शोध संहीता वापरली
छो Wikipedia python library v.2
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट पंतप्रधान
{{माहितीचौकट पंतप्रधान
| नाव = क्लेमेंट अॅटली
| नाव = क्लेमेंट ॲटली
| लघुचित्र =
| लघुचित्र =
| चित्र =Clement Attlee.png
| चित्र =Clement Attlee.png
ओळ २०: ओळ २०:
| तळटीपा =
| तळटीपा =
}}
}}
'''क्लेमेंट अॅटली''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Clement Attlee''; ३ जानेवारी १८८३ - ८ ऑक्टोबर १९६७) हा [[ब्रिटन|ब्रिटिश]] [[राजकारण|राजकारणी]] व [[युनायटेड किंग्डम|युनायटेड किंग्डमचा]] पंतप्रधान होता. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धकाळात]] चर्चिलच्या सरकारात उप-पंतप्रधानपदी असलेल्या ॲटलीच्या [[मजूर पक्ष]]ाने १९४५ साली झालेल्या निवडणुकांमध्ये भक्कम बहुमत मिळवले व ॲटली पंतप्रधान बनला.
'''क्लेमेंट ॲटली''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Clement Attlee''; ३ जानेवारी १८८३ - ८ ऑक्टोबर १९६७) हा [[ब्रिटन|ब्रिटिश]] [[राजकारण|राजकारणी]] व [[युनायटेड किंग्डम|युनायटेड किंग्डमचा]] पंतप्रधान होता. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धकाळात]] चर्चिलच्या सरकारात उप-पंतप्रधानपदी असलेल्या ॲटलीच्या [[मजूर पक्ष]]ाने १९४५ साली झालेल्या निवडणुकांमध्ये भक्कम बहुमत मिळवले व ॲटली पंतप्रधान बनला.


महायुद्धानंतरच्या पुनर्बांधणीमध्ये ॲटली सरकारने ब्रिटनमधील अनेक पायाभुत सुविधा बळकट केल्या. तसेच ॲटलीच्या नेतृत्वाखाली ब्रिटनने [[भारत]], [[पाकिस्तान]], [[सिलोन]], [[बर्मा]], [[जॉर्डन]] इत्यादी वसाहतींना स्वातंत्र्य मंजूर केले. तसेच [[पॅलेस्टाईन]]मधील ब्रिटिश राजवटीचा अंत झाल्यामुळे स्वतंत्र [[इस्रायल]] देशाचा मार्ग खुला झाला.
महायुद्धानंतरच्या पुनर्बांधणीमध्ये ॲटली सरकारने ब्रिटनमधील अनेक पायाभुत सुविधा बळकट केल्या. तसेच ॲटलीच्या नेतृत्वाखाली ब्रिटनने [[भारत]], [[पाकिस्तान]], [[सिलोन]], [[बर्मा]], [[जॉर्डन]] इत्यादी वसाहतींना स्वातंत्र्य मंजूर केले. तसेच [[पॅलेस्टाईन]]मधील ब्रिटिश राजवटीचा अंत झाल्यामुळे स्वतंत्र [[इस्रायल]] देशाचा मार्ग खुला झाला.
ओळ ३१: ओळ ३१:
{{युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान}}
{{युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान}}


{{DEFAULTSORT:अॅटली, क्लेमेंट}}
{{DEFAULTSORT:ॲटली, क्लेमेंट}}
[[वर्ग:युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान]]
[[वर्ग:युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान]]
[[वर्ग:इ.स. १८८३ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८८३ मधील जन्म]]

१०:०१, १३ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

क्लेमेंट ॲटली

कार्यकाळ
२६ जुलै १९४५ – २६ ऑक्टोबर १९५१
राजा सहावा जॉर्ज
मागील विन्स्टन चर्चिल
पुढील विन्स्टन चर्चिल

जन्म ३ जानेवारी १८८३ (1883-01-03)
लंडन, इंग्लंड
मृत्यू ८ ऑक्टोबर, १९६७ (वय ८४)
लंडन, इंग्लंड

क्लेमेंट ॲटली (इंग्लिश: Clement Attlee; ३ जानेवारी १८८३ - ८ ऑक्टोबर १९६७) हा ब्रिटिश राजकारणीयुनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. दुसऱ्या महायुद्धकाळात चर्चिलच्या सरकारात उप-पंतप्रधानपदी असलेल्या ॲटलीच्या मजूर पक्षाने १९४५ साली झालेल्या निवडणुकांमध्ये भक्कम बहुमत मिळवले व ॲटली पंतप्रधान बनला.

महायुद्धानंतरच्या पुनर्बांधणीमध्ये ॲटली सरकारने ब्रिटनमधील अनेक पायाभुत सुविधा बळकट केल्या. तसेच ॲटलीच्या नेतृत्वाखाली ब्रिटनने भारत, पाकिस्तान, सिलोन, बर्मा, जॉर्डन इत्यादी वसाहतींना स्वातंत्र्य मंजूर केले. तसेच पॅलेस्टाईनमधील ब्रिटिश राजवटीचा अंत झाल्यामुळे स्वतंत्र इस्रायल देशाचा मार्ग खुला झाला.


बाह्य दुवे