"हरियाणा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
No edit summary
ओळ ३२: ओळ ३२:
}}
}}


हरियाणा (Haryana) हे भारताच्या उत्तर भागातील एक प्रमुख व प्रगत राज्य आहे. या राज्याचे क्षेत्रफळ ४४,२१२ चौ.किमी आहे. हरियाणाची लोकसंख्या २,५३,५३,०८१ एवढी आहे. हिंदी ही हरियाणाची प्रमुख भाषा आहे. [[चंदीगड]] ही हरियाणा व पंजाब या दोन राज्यांची संयुक्त राजधानी आहे.
हरियाणा (Haryana) हे भारताच्या उत्तर भागातील एक प्रमुख व प्रगत राज्य आहे. या राज्याचे क्षेत्रफळ ४४,२१२ चौ.किमी आहे. हरियाणाची लोकसंख्या २,५३,५३,०८१ एवढी आहे. हिंदी ही हरियाणाची प्रमुख भाषा आहे. [[चंदीगड]] ही हरियाणा व पंजाब या दोन राज्यांची संयुक्त राजधानी आहे. हरियाणाची साक्षरता ७६.६४ टक्के आहे. गहू, ज्वारी, जव, ऊस ही येथील प्रमुख पिके आहेत. महाभारत काळात कौरव व पांडव यांच्यात हरियाणा येथील कुरूक्षेत्र या ठिकाणी भीषण युद्ध झाले होते.


== इतिहास ==
== इतिहास ==

१८:२६, १० ऑगस्ट २०१४ ची आवृत्ती

  ?हरियाणा
ਹਰਿਆਣਾ
भारत
—  राज्य  —
Map

२९° ११′ ३७.१७″ N, ७६° १९′ २८.५१″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
राजधानी चंदिगढ
मोठे शहर फरीदाबाद
जिल्हे २०
लोकसंख्या
घनता
२,१०,८२,९८९ (१६ वे) (२००१)
• ४७७/किमी
भाषा हिंदीपंजाबी
राज्यपाल ए.आर. किडवाई
मुख्यमंत्री भुपिंदर सिंग हुडा
स्थापित ११ जानेवारी १९६६

क्षेत्रफळ_एकूण =44212

विधानसभा (जागा) एकसदनी (९०)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-HR
संकेतस्थळ: हरियाणा सरकारचे संकेतस्थळ
हरियाणा चिन्ह

हरियाणा (Haryana) हे भारताच्या उत्तर भागातील एक प्रमुख व प्रगत राज्य आहे. या राज्याचे क्षेत्रफळ ४४,२१२ चौ.किमी आहे. हरियाणाची लोकसंख्या २,५३,५३,०८१ एवढी आहे. हिंदी ही हरियाणाची प्रमुख भाषा आहे. चंदीगड ही हरियाणा व पंजाब या दोन राज्यांची संयुक्त राजधानी आहे. हरियाणाची साक्षरता ७६.६४ टक्के आहे. गहू, ज्वारी, जव, ऊस ही येथील प्रमुख पिके आहेत. महाभारत काळात कौरव व पांडव यांच्यात हरियाणा येथील कुरूक्षेत्र या ठिकाणी भीषण युद्ध झाले होते.

इतिहास

भूगोल

जिल्हे

यावरील विस्तृत लेख पहा - हरियाणामधील जिल्हे

हरियाणा राज्यात १९ जिल्हे आहेत.


चित्र:Pgims.jpg

बाह्य दुवे

General
Government