"बोरीवली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ १९: ओळ १९:


== महत्वाची ठिकाणे ==
== महत्वाची ठिकाणे ==

बोरीवली हे मुंबईच्या उत्तर टोकाला वसले आहे. पूर्वेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ,पश्चिमेला गोराईचे खारफुटीचे जंगल , वाहणाऱ्या पोयसर आणि दहिसर नद्या यामुळे या उपनगरास "जंगलातले उपनगर" असा म्हणायला काही हरकत नाही.शहराच्या वेढ्या त वसलेले एकमेव संरक्षित जंगल अशी ख्याती या जंगलाची जगभर आहे.या जंगलात ४थ्या शतकातल्या कान्हेरी गुंफा आहेत आणि जैनांचे धर्मक्षेत्र "तीनमुर्ती" या नावाने ओळखले जाते.पश्चिमेला मंडपेश्वर गुंफा आहेत.


== वाहतूक व दळणवळण ==
== वाहतूक व दळणवळण ==

११:२९, २ ऑगस्ट २०१४ ची आवृत्ती

बोरीवली is located in मुंबई
बोरीवली
बोरीवली
बोरीवली लोहमार्ग स्थानक

बोरीवली (Borivali) हे मुंबईचे उपनगर आहे.हे उपनगर मुंबईच्या उत्तर-पश्चिम भागात वसले आहे.मुंबई विमानतळापासून बोरीवली १८ किलोमीटर वर तर चर्चगेट रेल्वे स्थानकापासून ३३.४ किलोमीटरवर आहे. २०१०च्या जनगणनेत बोरीवलीची लोकसंख्या काही लाखांवर गेली आहे.[ संदर्भ हवा ] संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, एस्सेल वर्ल्ड ही बोरीवलीची काही प्रमुख आकर्षणे आहेत.

इतिहास

पूर्वीच्या एक्सर,कांदिवली,शिंपोली, मंडपेश्वर, कान्हेरी, तुळशी, मागाठणे आणि इतर गावाचं मिळून आत्ताचं बोरीवली तयार झाला आहे."बोरीवली" हे नाव या भागात मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या बोराच्या झाडांमुळे या भागाला मिळाल असा समाज आहे.कान्हेरी आणि मंडपेश्वर गुंफांमुळे बोरीवलीचा इतिहास खूप प्राचीन असावा असा मानायला हरकत नाही.ब्रिटीश याचा उच्चार बेरेवली (Berewlee) असा करत असतं.

महत्वाची ठिकाणे

बोरीवली हे मुंबईच्या उत्तर टोकाला वसले आहे. पूर्वेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ,पश्चिमेला गोराईचे खारफुटीचे जंगल , वाहणाऱ्या पोयसर आणि दहिसर नद्या यामुळे या उपनगरास "जंगलातले उपनगर" असा म्हणायला काही हरकत नाही.शहराच्या वेढ्या त वसलेले एकमेव संरक्षित जंगल अशी ख्याती या जंगलाची जगभर आहे.या जंगलात ४थ्या शतकातल्या कान्हेरी गुंफा आहेत आणि जैनांचे धर्मक्षेत्र "तीनमुर्ती" या नावाने ओळखले जाते.पश्चिमेला मंडपेश्वर गुंफा आहेत.

वाहतूक व दळणवळण

महत्वाच्या व्यक्ती

करमणुकीची साधने

शैक्षणिक संस्था

बोरीवली
दूरध्वनी क्र.- +९१-२२-+९१-२२- फॅक्स क्र.-+९१-२२-+९१-२२-
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
कांदिवली
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
दहिसर
स्थानक क्रमांक: २१ चर्चगेटपासूनचे अंतर: कि.मी.