"जांभूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ ८: ओळ ८:
जांभूळ मधुमेह या रोगावर गुणकारी आहे, जांभूळ रसाच्या, तसेच बीच्या भुकटीला औषधी गुणधर्म आहे <ref name="अ‍ॅग्रोवन">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.agrowon.com/Agrowon/20120518/4960412585958741150.htm| शीर्षक = जांभळापासून बनवा मूल्यवर्धित टिकाऊ पदार्थ | लेखक =डॉ. रश्‍मी पाटील, डॉ. पी. एम. हळदणकर, डॉ. पी. सी. हळदवणेकर | प्रकाशक = [[सकाळ]] अ‍ॅग्रोवन | दिनांक = १८ मे २०१२ | अ‍ॅक्सेसदिनांक = पौष कृ. १० शके १९३४ | भाषा = मराठी }}</ref>. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर उत्तम औषध आहे, परंतु ते तज्ज्ञांचे सल्ल्यानेच घ्यावे<ref name="महाअ‍ॅग्रो">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा =http://mahaagro.wordpress.com/category/औषधी/page/2/| शीर्षक = फळांचे औषधी उपयोग

| लेखक =| प्रकाशक =महाअ‍ॅग्रो| दिनांक = ६ फेब्रुवारी २०११| अ‍ॅक्सेसदिनांक = पौष कृ. १० शके १९३४ | भाषा = मराठी }}</ref>. जांभूळ रक्त शुद्ध करते. चेहर्‍यावरच्या मुरूम व पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ हे पाचक आहे असेही मानले जाते. जांभळाचे आसव बनवता येते. वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी जांभळाच्या पिकलेल्या फळापासून जेली, सिरप, स्क्वॅश असे उपयुक्त पदार्थ तयार करता येतात. जांभळापासून दारू ही बनवली जाते.

याचे सेवनाने यकृत मजबूत होते व मुत्राशयाचे आजार होत नाहीत. याचे नियमितसेवनाने केस लांबसडक व मजबूत होतात.यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने शरिरास आवश्यक ते पोटॅशियम याचे सेवनाने मिळते.अग्निमांद्यात याचे रसाचे सेवन लाभकारी आहे.

==जाती==
==जाती==

१४:५१, २८ जून २०१४ ची आवृत्ती

फळ

जांभूळ हा मूलतः दक्षिण आशियाआग्नेय आशियात आढळणारा, जंबुल कुळातील (मिरटॅशिए कुळातील) सदाहरित, सपुष्प वृक्ष आहे. याला उन्हाळ्यात फळे जांभळ्या रंगाची, गोड-तुरट चवीची फळे येतात. आकारमानाने ही फळे पेवंदी बोराएवढी असतात.

उपयोग

औषधी गुणधर्मांचा उपयोग

जांभळीला फूटलेला मोहोर
मोहोर

जांभूळ मधुमेह या रोगावर गुणकारी आहे, जांभूळ रसाच्या, तसेच बीच्या भुकटीला औषधी गुणधर्म आहे [१]. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर उत्तम औषध आहे, परंतु ते तज्ज्ञांचे सल्ल्यानेच घ्यावे[२]. जांभूळ रक्त शुद्ध करते. चेहर्‍यावरच्या मुरूम व पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ हे पाचक आहे असेही मानले जाते. जांभळाचे आसव बनवता येते. वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी जांभळाच्या पिकलेल्या फळापासून जेली, सिरप, स्क्वॅश असे उपयुक्त पदार्थ तयार करता येतात. जांभळापासून दारू ही बनवली जाते.

याचे सेवनाने यकृत मजबूत होते व मुत्राशयाचे आजार होत नाहीत. याचे नियमितसेवनाने केस लांबसडक व मजबूत होतात.यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने शरिरास आवश्यक ते पोटॅशियम याचे सेवनाने मिळते.अग्निमांद्यात याचे रसाचे सेवन लाभकारी आहे.

जाती

कृष्णगिरी ही जात कोइमतूर भागात प्रसिद्ध आहे.

सांस्कृतिक संदर्भ

हिंदू संस्कॄतीतील संदर्भ

जांभूळ रोहिणी नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.

संदर्भ

  1. ^ डॉ. रश्‍मी पाटील, डॉ. पी. एम. हळदणकर, डॉ. पी. सी. हळदवणेकर. http://www.agrowon.com/Agrowon/20120518/4960412585958741150.htm. पौष कृ. १० शके १९३४ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://mahaagro.wordpress.com/category/औषधी/page/2/. पौष कृ. १० शके १९३४ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत