"आना इसाबेल मेदिना गारिगेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 31 langlinks, now provided by Wikidata on d:Q219724
ओळ ८: ओळ ८:
[[वर्ग:महिला टेनिस खेळाडू]]
[[वर्ग:महिला टेनिस खेळाडू]]
[[वर्ग:स्पेनचे टेनिस खेळाडू]]
[[वर्ग:स्पेनचे टेनिस खेळाडू]]
[[वर्ग:इ.स. १९८२ मधील जन्म]]

१०:४४, २६ जून २०१४ ची आवृत्ती

आना इसाबेल मेदिना गॅरिग्वेस

आना इसाबेल मेदिना गारिगेस (स्पॅनिश: Ana Isabel Medina Garrigues; जन्म: जुलै ३१, इ.स. १९८२, वालेन्सिया) ही स्पॅनिश व्यावसायिक महिला टेनिस खेळाडू आहे. ही आनाबेल मेदिना गारिगेस किंवा आनाबेल मेदिना या नावांनीही ओळखली जाते. इ.स. २००८ व इ.स. २००९ सालांमधील फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धांमध्ये तिने व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल हिच्यासोबत महिला दुहेरीत सलग दोन विजेतीपदे पटकावली.

बाह्य दुवे