"शिर्डी लोकसभा मतदारसंघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ १३: ओळ १३:
|खा१५=[[भाऊसाहेब राजाराम वाकचौरे]]
|खा१५=[[भाऊसाहेब राजाराम वाकचौरे]]
|प१५= [[शिवसेना]]
|प१५= [[शिवसेना]]
|खा१६=[[सदाशिव किसन लोखंडे]]
|प१६= [[शिवसेना]]
}}
}}



२२:४७, ३ जून २०१४ ची आवृत्ती

शिर्डी हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या अहमदनगर जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ भाऊसाहेब राजाराम वाकचौरे शिवसेना
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ सदाशिव किसन लोखंडे शिवसेना
सतरावी लोकसभा २०१९-

निवडणूक निकाल

सामान्य मतदान २००९: शिर्डी
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना भाऊसाहेब राजाराम वाकचौरे ३,५९,९२१ ५४.२१
आर.पी.आय. (आठवले) रामदास आठवले २,२७,१७० ३४.२२
अपक्ष प्रेमानंद दामोदर रूपवते २२,७८७ ३.४३
बसपा कचरू वाघमारे ८,४०८ १.२७
अपक्ष संदीप घोलप ७,८७४ १.१९
अपक्ष सुधीर वैरागर ६,३२६ ०.९५
अपक्ष गंगाधर वाघ ६,२९५ ०.९५
क्रांतीसेना महाराष्ट्र सुचित धोत्रे ६,०५२ ०.९१
अपक्ष शरद लोंडे ४,६२६ ०.७
अपक्ष बाळू बागुल २,२४९ ०.३४
अपक्ष अण्णासाहेब रकशे २,०४० ०.३१
अपक्ष राजेंद्र अधगले १,९२३ ०.२९
अपक्ष प्रफुल्लकुमार मेधे १,८८९ ०.२८
अपक्ष रमेश कांबळे १,६९० ०.२५
बहुमत १,३२,७५१ २०
मतदान ६,६३,८८१
शिवसेना पक्षाने विजय राखला बदलाव

[१]

२०१४ लोकसभा निवडणुका

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना सदाशिव लोखंडे ५३२९३६
काँग्रेस भाऊसाहेब राजाराम वाकचौरे ३३३०१४
आम आदमी पार्टी नितीन उदमले ११५८०
बहुमत १९९९२२
मतदान

हेसुद्धा पाहा

संदर्भ

  1. ^ भारतीय निवडणूक आयुक्त निवडणूक निकाल संकेतस्थळ