"पॉम्पेई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''पॉम्पेई''' हे इटलीतील एक प्राचीन शहर होते. हे शहर इ.स. ७९मध्ये [[मा...
(काही फरक नाही)

०६:००, २४ ऑगस्ट २००७ ची आवृत्ती

पॉम्पेई हे इटलीतील एक प्राचीन शहर होते. हे शहर इ.स. ७९मध्ये माउंट व्हेसुव्हियस या ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या राखेखाली दडपले जाउन नष्ट झाले.