"पोर्तुगालचा दुसरा होआव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 32 langlinks, now provided by Wikidata on d:Q217637
छो वर्ग:इ.स. १४९५ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
ओळ ७: ओळ ७:
[[वर्ग:पोर्तुगालचे राज्यकर्ते]]
[[वर्ग:पोर्तुगालचे राज्यकर्ते]]
[[वर्ग:इ.स. १४५५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १४५५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १४९५ मधील मृत्यू]]

२३:५७, २० मे २०१४ ची आवृत्ती

होआव दुसरा

होआव दुसरा (पोर्तुगीज: João II) (मार्च ३, १४५५ - ऑक्टोबर २५, १४९५) हा पोर्तुगालाचा तेरावा राजा होता. त्याने पोर्तुगीज राजतंत्राची ताकद पुनर्प्रस्थापित केली, पोर्तुगालाची अर्थव्यवस्था बळावण्यासाठी प्रयत्न केले, तसेच आफ्रिका व पौर्वात्य देशांकडील साहसी सागरी मोहिमांना पुन्हा राजाश्रय दिला.