"मालदीव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 2 langlinks, now provided by Wikidata on d:Q826
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५: ओळ १५:
|पंतप्रधान_नाव =
|पंतप्रधान_नाव =
|सरन्यायाधीश_नाव =
|सरन्यायाधीश_नाव =
|राष्ट्र_गीत =
|राष्ट्र_गीत = [[गौमी सलाम]]
|राष्ट्र_गान =
|राष्ट्र_गान =
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = २६ जुलै १९६५
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = २६ जुलै १९६५

११:३३, २१ एप्रिल २०१४ ची आवृत्ती

मालदीव
ދިވެހިރާއްޖޭގެ ޖުމްހޫރިއްޔާ
Republic of Maldives
मालदीवचे प्रजासत्ताक
मालदीवचा ध्वज मालदीवचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: गौमी सलाम
मालदीवचे स्थान
मालदीवचे स्थान
मालदीवचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी माले
अधिकृत भाषा दिवॅही (महल)
 - राष्ट्रप्रमुख मामून अबदुल गयूम
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २६ जुलै १९६५ 
क्षेत्रफळ
 - एकूण २९८ किमी (२०६वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण ३,०९,००० (१७६वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १,१०५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १.७०८ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  (१६२ वावा क्रमांक)
राष्ट्रीय चलन रूफिया
आंतरराष्ट्रीय कालविभाग (UTC+५) (यूटीसी)
आय.एस.ओ. ३१६६-१ MV
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +960
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


मालदीवची राजधानी-माले

मालदीव भारताच्या दक्षिणेस हिंदी महासागरातील एक बेटसमूह आहे. माले हे शहर या देशाची राजधानी आहे व इस्लाम हा प्रमुख धर्म आहे. आशियातील सर्वात छोटा देश असलेला मालदीव पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. हा देश भारताच्या लक्षद्वीप द्वीपसमूहाजवळ मिनिकॉय द्वीप आणि चागोस द्वीपसमूहामध्ये उत्तर-दक्षिण २६ बेटांवर वसलेला आहे. ही द्वीपे श्रीलंकेच्या नैऋत्येस ७०० किमी आणि भारताच्या नैऋत्येस ४०० किमी आहेत.

बाह्य दुवे

मालदीव सरकारचे संकेतस्थळ