"डान्झिगचे स्वतंत्र शहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 34 langlinks, now provided by Wikidata on d:Q216173
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
'''डान्झिगचे स्वतंत्र शहर''' (जर्मन:Freie Stadt Danzig ''फ्री श्टाट डान्झिग'', पोलिश:Wolne Miasto Gdańsk ''वॉल्ने मियास्तो ग्डान्स्क'') हे अर्ध-स्वतंत्र शहरवजा राष्ट्र होते. याची रचना [[जानेवारी १०]], [[इ.स. १९२०]] रोजी [[व्हर्सायचा तह|व्हर्सायच्या तहातील]] भाग ३, कलम अकरानुसार करण्यात आली. हे स्थानिक जनतेच्या इच्छेविरुद्ध होते.<ref>{{स्रोत पुस्तक|शीर्षक=The Danzig Dilemma, A Study in Peacemaking by Compromise |अ‍ॅक्सेसदिनांक=2009-09-09 |लेखक= John Brown Mason |स्थान= |work= |प्रकाशक=Stanford university press |वर्ष= 1946|भाषा=}} page 284.</ref>
'''डान्झिगचे स्वतंत्र शहर''' (जर्मन: Freie Stadt Danzig ''फ्राई श्टाट डान्झिग'', पोलिश: Wolne Miasto Gdańsk ''वॉल्ने मियास्तो ग्डान्स्क''), आजचे [[गदान्स्क]], हे अर्ध-स्वतंत्र शहरवजा राष्ट्र होते. याची रचना [[जानेवारी १०]], [[इ.स. १९२०]] रोजी [[व्हर्सायचा तह|व्हर्सायच्या तहातील]] भाग ३, कलम अकरानुसार करण्यात आली. हे स्थानिक जनतेच्या इच्छेविरुद्ध होते.<ref>{{स्रोत पुस्तक|शीर्षक=The Danzig Dilemma, A Study in Peacemaking by Compromise |अ‍ॅक्सेसदिनांक=2009-09-09 |लेखक= John Brown Mason |स्थान= |work= |प्रकाशक=Stanford university press |वर्ष= 1946|भाषा=}} page 284.</ref>


या शहरवजा राष्ट्रात पूर्वी जर्मन साम्राज्यात असलेली सुमारे २०० गावे व वाड्या समाविष्ट करण्यात आल्या. [[लीग ऑफ नेशन्स]]च्या हुकुमानुसार हा भाग [[वायमार प्रजासत्ताक]]पासून वेगळा करण्यात आला तसेच त्याला पुनर्निर्मित झालेल्या [[पोलंड]] देशाशी कोणतेही संबंध ठेवण्यास मनाई करण्यात आली. या राष्ट्राचे नाव जरी डान्झिगचे ''स्वतंत्र'' शहर असले तरी येथील सत्ता लीग ऑफ नेशन्सने आपल्या ताब्यात ठेवलेली होती व त्यानुसार पोलंडचे यावर नावापुरते आधिपत्य होते. पोलंडला या शहरातून विशिष्ट महसूल घेण्याचाही अधिकार होता.<ref name="Versailles">{{संकेतस्थळ स्रोत
या शहरवजा राष्ट्रात पूर्वी [[जर्मन साम्राज्य]]ात असलेली सुमारे २०० गावे व वाड्या समाविष्ट करण्यात आल्या. [[लीग ऑफ नेशन्स]]च्या हुकुमानुसार हा भाग [[वायमार प्रजासत्ताक]]पासून वेगळा करण्यात आला तसेच त्याला पुनर्निर्मित झालेल्या [[पोलंड]] देशाशी कोणतेही संबंध ठेवण्यास मनाई करण्यात आली. या राष्ट्राचे नाव जरी डान्झिगचे ''स्वतंत्र'' शहर असले तरी येथील सत्ता लीग ऑफ नेशन्सने आपल्या ताब्यात ठेवलेली होती व त्यानुसार [[पोलंड]]चे यावर नावापुरते आधिपत्य होते. पोलंडला या शहरातून विशिष्ट महसूल घेण्याचाही अधिकार होता.<ref name="Versailles">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://www.yale.edu/lawweb/avalon/imt/partiii.htm
| दुवा = http://www.yale.edu/lawweb/avalon/imt/partiii.htm
| शीर्षक = The Versailles Treaty June 28, 1919: Part III
| शीर्षक = The Versailles Treaty June 28, 1919: Part III
ओळ ८: ओळ ८:
| कृती = [[The Avalon Project]]
| कृती = [[The Avalon Project]]
}}</ref>
}}</ref>

{{विस्तार}}


== संदर्भ आणि नोंदी ==
== संदर्भ आणि नोंदी ==
<references />
<references />


[[वर्ग:डान्झिग]]
[[वर्ग:पोलंडचा इतिहास]]
[[वर्ग:दुसरे महायुद्ध]]
[[वर्ग:दुसरे महायुद्ध]]
[[वर्ग:युरोपचा इतिहास]]
[[वर्ग:ग्डान्स्क]]

१५:०८, १८ एप्रिल २०१४ ची आवृत्ती

डान्झिगचे स्वतंत्र शहर (जर्मन: Freie Stadt Danzig फ्राई श्टाट डान्झिग, पोलिश: Wolne Miasto Gdańsk वॉल्ने मियास्तो ग्डान्स्क), आजचे गदान्स्क, हे अर्ध-स्वतंत्र शहरवजा राष्ट्र होते. याची रचना जानेवारी १०, इ.स. १९२० रोजी व्हर्सायच्या तहातील भाग ३, कलम अकरानुसार करण्यात आली. हे स्थानिक जनतेच्या इच्छेविरुद्ध होते.[१]

या शहरवजा राष्ट्रात पूर्वी जर्मन साम्राज्यात असलेली सुमारे २०० गावे व वाड्या समाविष्ट करण्यात आल्या. लीग ऑफ नेशन्सच्या हुकुमानुसार हा भाग वायमार प्रजासत्ताकपासून वेगळा करण्यात आला तसेच त्याला पुनर्निर्मित झालेल्या पोलंड देशाशी कोणतेही संबंध ठेवण्यास मनाई करण्यात आली. या राष्ट्राचे नाव जरी डान्झिगचे स्वतंत्र शहर असले तरी येथील सत्ता लीग ऑफ नेशन्सने आपल्या ताब्यात ठेवलेली होती व त्यानुसार पोलंडचे यावर नावापुरते आधिपत्य होते. पोलंडला या शहरातून विशिष्ट महसूल घेण्याचाही अधिकार होता.[२]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ John Brown Mason. Missing or empty |title= (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य) page 284.
  2. ^ Yale Law School. The Avalon Project http://www.yale.edu/lawweb/avalon/imt/partiii.htm. May 3, 2007 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)