"गलिना वोस्कोबोएव्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ ९: ओळ ९:
[[वर्ग:महिला टेनिस खेळाडू|वोस्कोबोएव्हा, गलिना]]
[[वर्ग:महिला टेनिस खेळाडू|वोस्कोबोएव्हा, गलिना]]
[[वर्ग:कझाकस्तानचे टेनिस खेळाडू|वोस्कोबोएव्हा, गलिना]]
[[वर्ग:कझाकस्तानचे टेनिस खेळाडू|वोस्कोबोएव्हा, गलिना]]
[[वर्ग:इ.स. १९८४ मधील जन्म]]

२३:२६, २ एप्रिल २०१४ ची आवृत्ती

गलिना वोस्कोबोएव्हा

गलिना वोस्कोबोएव्हा (रशियन: Галина Олеговна Воскобоева; जन्म: १८ डिसेंबर १९८४, मॉस्को, सोव्हियेत रशिया) ही एक रशियन वंशाची कझाक महिला टेनिस खेळाडू आहे. २००२ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असणारी वोस्कोबोएव्हा आजच्या घडीला महिला एकेरी क्रमवारीत ४६व्या स्थानावर आहे.


बाह्य दुवे