"सप्टेंबर ११, २००१ चे दहशतवादी हल्ले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Bot: Migrating 100 langlinks, now provided by Wikidata on d:Q10806 |
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
[[चित्र:National Park Service 9-11 Statue of Liberty and WTC fire.jpg|right|300 px|thumb|[[न्यू यॉर्क शहर|न्यूयॉर्क शहरातील]] वर्ड ट्रेड सेंटर इमारतींना लागलेली आग]] |
[[चित्र:National Park Service 9-11 Statue of Liberty and WTC fire.jpg|right|300 px|thumb|[[न्यू यॉर्क शहर|न्यूयॉर्क शहरातील]] वर्ड ट्रेड सेंटर इमारतींना लागलेली आग]] |
||
'''सप्टेंबर ११, २००१ चे दहशतवादी हल्ले''' [[अल कायदा]] ह्या दहशतवादी संघटनेच्या आत्मघातकी पथकाने [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] देशावर केले. ह्या हल्ल्यांमध्ये १९ अल-कायदा दहशतवाद्यांनी ११ सप्टेंबर, २००१ रोजी ४ प्रवासी विमानांचे अपहरण केले. ह्यातील २ विमाने [[न्यू यॉर्क शहर|न्यूयॉर्क शहरातील]] |
'''सप्टेंबर ११, २००१ चे दहशतवादी हल्ले''' [[अल कायदा]] ह्या दहशतवादी संघटनेच्या आत्मघातकी पथकाने [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] देशावर केले. ह्या हल्ल्यांमध्ये १९ अल-कायदा दहशतवाद्यांनी ११ सप्टेंबर, २००१ रोजी ४ प्रवासी विमानांचे अपहरण केले. ह्यातील २ विमाने [[न्यू यॉर्क शहर|न्यूयॉर्क शहरातील]] [[वर्ल्ड ट्रेड सेंटर]]च्या दोन [[जगातील गगनचुंबी इमारती|गगनचुंबी इमारतींत]] घुसवण्यात आली. ह्या विमानांच्या हल्ल्यामुळे दोन्ही इमारतींना भीषण आग लागली व त्या आगीत जळून ह्या इमारती पुर्णपणे जमीनदोस्त झाल्या. अपहरण केलेले तिसरे विमान अमेरिकेच्या सुरक्षा विभागाचे मुख्यालय [[पेंटॅगॉन]] मध्ये घुसवले गेले व चौथे विमान [[पेन्सिल्व्हेनिया]] राज्यातील एका छोट्या गावात कोसळले. चारही विमानांतील सर्व प्रवासी ठार झाले. ह्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये एकुण २,९७४ बळी गेले. |
||
ह्या हल्ल्यांची थेट परिणति अमेरिकेने [[अफगाणिस्तान|अफगाणिस्तानातील]] [[तालिबान]]च्या सरकारविरुद्ध सर्व सामर्थ्यानिशी सुरु केलेल्या युद्धात झाली. |
ह्या हल्ल्यांची थेट परिणति अमेरिकेने [[अफगाणिस्तान|अफगाणिस्तानातील]] [[तालिबान]]च्या सरकारविरुद्ध सर्व सामर्थ्यानिशी सुरु केलेल्या युद्धात झाली. |
२१:४१, २८ मार्च २०१४ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सप्टेंबर ११, २००१ चे दहशतवादी हल्ले अल कायदा ह्या दहशतवादी संघटनेच्या आत्मघातकी पथकाने अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशावर केले. ह्या हल्ल्यांमध्ये १९ अल-कायदा दहशतवाद्यांनी ११ सप्टेंबर, २००१ रोजी ४ प्रवासी विमानांचे अपहरण केले. ह्यातील २ विमाने न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन गगनचुंबी इमारतींत घुसवण्यात आली. ह्या विमानांच्या हल्ल्यामुळे दोन्ही इमारतींना भीषण आग लागली व त्या आगीत जळून ह्या इमारती पुर्णपणे जमीनदोस्त झाल्या. अपहरण केलेले तिसरे विमान अमेरिकेच्या सुरक्षा विभागाचे मुख्यालय पेंटॅगॉन मध्ये घुसवले गेले व चौथे विमान पेन्सिल्व्हेनिया राज्यातील एका छोट्या गावात कोसळले. चारही विमानांतील सर्व प्रवासी ठार झाले. ह्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये एकुण २,९७४ बळी गेले.
ह्या हल्ल्यांची थेट परिणति अमेरिकेने अफगाणिस्तानातील तालिबानच्या सरकारविरुद्ध सर्व सामर्थ्यानिशी सुरु केलेल्या युद्धात झाली.
हल्ले
मंगळवार ११ सप्टेंबर, २००१ च्या पहाटे बोस्टन व वॉशिंग्टन ह्या विमानतळांवरुन सान फ्रान्सिस्को व लॉस एंजेल्स कडे जाणाऱ्या विमानांमध्ये १९ अल कायदा दहशतवादी होते. ह्या विमानांनी हवेत उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात ह्या दहशतवाद्यांनी वैमानिक व इतर कर्मचाऱ्यांना ठार केले व विमानांचा ताबा मिळवला. ह्या हल्ल्यातील सर्व मुख्य दहशतवाद्यांनी विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेतले होते व त्या जोरावर त्यांनी विमाने हव्या त्या दिशेने वळवली. अमेरिकन एअरलाईन्स ११ वे विमान सकाळी ८:४६ वाजता न्यूयॉर्क शहरातील वर्ड ट्रेड सेंटरच्या उत्तरेकडील इमारतीवर आदळवले गेले.