"नंदा (अभिनेत्री)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १९: ओळ १९:
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार =
| पुरस्कार =
| वडील_नाव = [[मास्टर विनायक]]
| वडील_नाव = [[मास्टर विनायक]] कर्नाटकी
| आई_नाव =
| आई_नाव = मीनाक्षी (शिरोडकर)
| पती_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| पत्नी_नाव =
ओळ २७: ओळ २७:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''नंदा''' (८ जानेवारी १९३९ - २५ मार्च २०१४) ही एक [[भारत]]ीय सिने-[[अभिनेता|अभिनेत्री]] होती. ही प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते मास्टर विनायक (वणकुद्रे) आणि अभिनेत्री मीनाक्षी यांची कन्या. लहानपणीच हिने चित्रपटांत बेबी नंदा या नावाने कामे करावयास सुरुवात केली होती. तरुणपणी तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या होत्या.
'''नंदा''' (८ जानेवारी १९३९ - २५ मार्च २०१४) ही एक [[भारत]]ीय सिने-[[अभिनेता|अभिनेत्री]] होती. ही प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते मास्टर विनायक (कर्नाटकी) आणि अभिनेत्री मीनाक्षी यांची कन्या. लहानपणीच हिने चित्रपटांत बेबी नंदा या नावाने कामे करावयास सुरुवात केली होती. तरुणपणी तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या होत्या.


==अभिनेत्री नंदा यांचे गाजलेले चित्रपट==
==अभिनेत्री नंदा यांचे गाजलेले चित्रपट==

२३:०२, २५ मार्च २०१४ ची आवृत्ती

नंदा
जन्म ८ जानेवारी १९३९ (1939-01-08)
कोल्हापूर
मृत्यू २५ मार्च, २०१४ (वय ७५)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारत
कार्यक्षेत्र अभिनेत्री
कारकीर्दीचा काळ १९५६-१९८३
प्रमुख चित्रपट भाभी
जब जब फूल खिले
वडील मास्टर विनायक कर्नाटकी
आई मीनाक्षी (शिरोडकर)

नंदा (८ जानेवारी १९३९ - २५ मार्च २०१४) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री होती. ही प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते मास्टर विनायक (कर्नाटकी) आणि अभिनेत्री मीनाक्षी यांची कन्या. लहानपणीच हिने चित्रपटांत बेबी नंदा या नावाने कामे करावयास सुरुवात केली होती. तरुणपणी तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या होत्या.

अभिनेत्री नंदा यांचे गाजलेले चित्रपट

  • अंगारें
  • अधिकार
  • अभिलाषा
  • अमर रहे यह प्यार
  • असलियत
  • आकाशदीप
  • आँचल
  • आज और कल
  • आशिक
  • आहिस्ता आहिस्ता
  • इत्तेफाक
  • उम्मीद
  • उसने कहा था
  • कातील कौन
  • कानून
  • काला बाजार
  • कैदी नंबर ९११
  • कैसे कहूँ
  • गुमनाम
  • चार दिवारी
  • छलिया
  • छोटी बहन
  • जग्गू
  • जब जब फूल खिले
  • जरा बचके
  • जुआरी
  • जुर्म और सजा
  • जोरू का गुलाम
  • तीन देवियाँ
  • तूफान और दिया
  • दि ट्रेन
  • दिया और तूफान
  • दुल्हन
  • देवघर
  • धरती कहे पुकारके
  • धूल का फूल
  • नया नशा
  • नया संसार
  • नर्तकी
  • नींद हमारी ख्वाब तुम्हारे
  • पती पत्‍नी
  • परिवार
  • पहली रात
  • प्रायश्चित्त
  • प्रेम रोग
  • बडी दीदी
  • बंदी
  • बरखा
  • बेटी
  • बेदाग
  • भरती
  • भाभी
  • मझदूर
  • मेरा कसूर क्या है
  • मे्हंदी लगी मेरे हाथ
  • मोहोब्बत इसको कहते हैं
  • राजा साब
  • रूठा न करो
  • लक्ष्मी
  • वोह दिन याद करो
  • शतरंज
  • शोर
  • साक्षी गोपाल
  • हम दोनों

पुरस्कार

बाह्य दुवे