"चाओ झियांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 31 langlinks, now provided by Wikidata on d:Q99829
No edit summary
ओळ ९: ओळ ९:
{{DEFAULTSORT:चाओ,झियांग}}
{{DEFAULTSORT:चाओ,झियांग}}
[[वर्ग:चीनचे पंतप्रधान]]
[[वर्ग:चीनचे पंतप्रधान]]
[[वर्ग:इ.स. १९१९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २००५ मधील मृत्यू]]

११:४९, २ मार्च २०१४ ची आवृत्ती

हे चिनी नाव असून, आडनाव चाओ असे आहे.
अमेरिकेच्या दौऱ्यावर व्हाइट हाउस भेटीच्या प्रसंगी चाओ झियांग (१० जानेवारी इ.स. १९८४)

चाओ झियांग (पारंपरिक चिनी लिपी: 赵紫阳 ; पिन्यिन: Zhao Ziyang;) (ऑक्टोबर १७, १९१९ - जानेवारी १७, २००५) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील एक ज्येष्ठ राजकारणी होते. १९८० ते १९८७ सालांदरम्यान ते चीनच्या जनता-प्रजासत्ताकाचे तिसरे पंतप्रधान होते. इ.स. १९८७ ते १९८९ सालांदरम्यान त्यांनी चिनी साम्यवादी पक्षाचे 'सर्वसाधारण सचिव' होते.