"डाळिंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो 59.94.1.10 (चर्चा) यांनी केलेले बदल Katyare यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
ओळ १०: ओळ १०:
* '''आरक्ता''' - गोड, टपोरे, आकर्षक दाणे, चमकदार साल, गडद लाल रंग.
* '''आरक्ता''' - गोड, टपोरे, आकर्षक दाणे, चमकदार साल, गडद लाल रंग.
* '''भगवा''' - उत्तम चव .
* '''भगवा''' - उत्तम चव .
[[चित्र:आकाश झेप|चौकट|मध्यवर्ती| डालिम्ब]]
==लागवड क्षेत्र==
[[विशेष:योगदान/59.94.1.10|59.94.1.10]] ०८:१७, १५ फेब्रुवारी २०१४ (IST)===आकाशझेप कृषि फार्म गिरडा = ता. जि+बुलडाना
मो.९७६७८२७१५६
लागवड क्षेत्र: ४ ऐकर गुटी कलम जुनी बाग नविन ५ ऐकर टिशू कल्चर बाग भगवा वान
जुन्या बगातुन पहिल्या वर्षी उत्पन निघल्या मुले जिल्हा स्तरीय वसंतराव नाइक शेती निस्ट शेतकरी
पुरस्कार प्रथम क्रमांक प्रशिस्ती पत्र व रोख ११,००० रु मा.ना. संजय सवकारे साहेब कृषि राज्य मंत्री
यांच्या हस्ते जी.प. बुलडाना येथे भेटला.
[[कलम]] लावून डाळिंबाची लागवड करता येते. डाळिंबांची लागवड [[स्पेन]], [[इजिप्त]], [[अफगाणिस्तान]], [[पाकिस्तान]], [[ब्रह्मदेश]], [[चीन]], [[जपान]], [[रशिया]], [[अमेरिका]] आणि [[भारत]] या देशांमध्ये केली जाते.

===महाराष्ट्र===
===महाराष्ट्र===
भारतात लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादन दर यात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. [[महाराष्ट्र]] राज्यातील [[नाशिक]], [[नगर]], [[पुणे]], [[सांगली]], [[सोलापूर]] या जिल्ह्यांमध्ये डाळिंबाच्या लागवडीखालील क्षेत्र आहे. नगर जिल्ह्यातील कोल्हार व [[राहूरी]] हा भाग तर नाशिक जिल्ह्यातील कळवण , सटाणा , मालेगाव , देवळा हा भाग लागवडीखाली आहे.

==निर्यात==
==निर्यात==
नाशिक येथून डाळिंबांची निर्यात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. [[लासलगाव]] येथील विकिरण केंद्रात डाळिंबावर विकिरण प्रक्रियागही सुरू झाली आहे.
नाशिक येथून डाळिंबांची निर्यात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. [[लासलगाव]] येथील विकिरण केंद्रात डाळिंबावर विकिरण प्रक्रियागही सुरू झाली आहे.

०८:१७, १५ फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती

डाळिंब
डाळिंबाची झाडे

डाळिंब लाल रंगाचे एक फळ आहे. यात लाल रंगाचे अनेक पाणीदार, गोड दाणे असतात. वनस्पतीशास्त्रीय नाव "प्युनिकम ग्रॅनाटुम" असे आहे. डाळिंबाला संस्कृतमध्ये "दाडिम' म्हणतात. हे एक पित्तशामक फळ आहे. ही वनस्पती साधारण ३ते ५ मिटर उंच होते. या फळाचा उगम इराण, अफगाणिस्तान आणि बलुचिस्तान येथे आहे असे मानले जाते.

उपयोग

डाळिंब ही एक आयुर्वेदिक औषधी आहे. दाडिमाष्टक, दाडिमादि चूर्ण, दाडिमाद्य तेल आदी औषधीत डाळिंबाचा वापर होतो. डाळिंबाची साल उगाळून खाल्ल्यास जुलाब थांबतात[ संदर्भ हवा ]. साल नुसती तोंडात ठेवली की खोकला आटोक्यात राहतो.[ संदर्भ हवा ]

महाराष्ट्रातील जाती

  • गणेश - बिया मऊ, चव गोड.
  • जी - 137 - दाणे मऊ.
  • मृदुला - फळे आकाराने मध्यम
  • आरक्ता - गोड, टपोरे, आकर्षक दाणे, चमकदार साल, गडद लाल रंग.
  • भगवा - उत्तम चव .
चित्र:आकाश झेप
डालिम्ब

59.94.1.10 ०८:१७, १५ फेब्रुवारी २०१४ (IST)===आकाशझेप कृषि फार्म गिरडा = ता. जि+बुलडाना मो.९७६७८२७१५६ लागवड क्षेत्र: ४ ऐकर गुटी कलम जुनी बाग नविन ५ ऐकर टिशू कल्चर बाग भगवा वान जुन्या बगातुन पहिल्या वर्षी उत्पन निघल्या मुले जिल्हा स्तरीय वसंतराव नाइक शेती निस्ट शेतकरी पुरस्कार प्रथम क्रमांक प्रशिस्ती पत्र व रोख ११,००० रु मा.ना. संजय सवकारे साहेब कृषि राज्य मंत्री यांच्या हस्ते जी.प. बुलडाना येथे भेटला. कलम लावून डाळिंबाची लागवड करता येते. डाळिंबांची लागवड स्पेन, इजिप्त, अफगाणिस्तान, पाकिस्तान, ब्रह्मदेश, चीन, जपान, रशिया, अमेरिका आणि भारत या देशांमध्ये केली जाते.

महाराष्ट्र

भारतात लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादन दर यात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. महाराष्ट्र राज्यातील नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये डाळिंबाच्या लागवडीखालील क्षेत्र आहे. नगर जिल्ह्यातील कोल्हार व राहूरी हा भाग तर नाशिक जिल्ह्यातील कळवण , सटाणा , मालेगाव , देवळा हा भाग लागवडीखाली आहे.

निर्यात

नाशिक येथून डाळिंबांची निर्यात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लासलगाव येथील विकिरण केंद्रात डाळिंबावर विकिरण प्रक्रियागही सुरू झाली आहे.

बाह्यदुवे