"आल्ताय पर्वतरांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
 
ओळ ११: ओळ ११:


[[वर्ग:पर्वतरांगा]]
[[वर्ग:पर्वतरांगा]]
[[वर्ग:रशियाचा भूगोल]]
[[वर्ग:रशियामधील पर्वतरांगा]]
[[वर्ग:चीनचा भूगोल]]
[[वर्ग:चीनचा भूगोल]]
[[वर्ग:मंगोलियाचा भूगोल]]
[[वर्ग:मंगोलियाचा भूगोल]]

१७:२३, १० फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती

आल्ताय पर्वतरांगेमधील बेलुखा पर्वत

आल्ताय ही पूर्व-मध्य आशियामधील एक पर्वतरांग आहे. येथे रशिया, चीन, मंगोलियाकझाकस्तान देशांच्या सीमा जुळतात. ओबइर्तिश ह्या सायबेरियामधील विशाल नद्यांचा उगम ह्याच पर्वतरांगेमध्ये होतो.

ह्या पर्वतरांगेच्या दक्षिणेस गोबी वाळवंट स्थित आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 49°N 89°E / 49°N 89°E / 49; 89