"एर्विन श्र्यॉडिंगर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९६१ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
ओळ ४०: ओळ ४०:
{{भौतिकशास्त्र}}
{{भौतिकशास्त्र}}
{{DEFAULTSORT:श्र्यॉडिंगर, एर्विन}}
{{DEFAULTSORT:श्र्यॉडिंगर, एर्विन}}
[[वर्ग:ऑस्ट्रियाचे भौतिकशास्त्रज्ञ]]
[[वर्ग:भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेते]]
[[वर्ग:भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेते]]
[[वर्ग:इ.स. १८८७ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८८७ मधील जन्म]]

२३:४९, ८ फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती

एर्विन श्र्यॉडिंगर
चित्र:Erwin Schrödinger.jpg
एर्विन श्र्यॉडिंगर
पूर्ण नावएर्विन श्र्यॉडिंगर
जन्म १२ ऑगस्ट, इ.स. १८८७
व्हिएन्ना, ऑस्ट्रिया-हंगेरी
मृत्यू ४ जानेवारी, इ.स. १९६१
व्हिएन्ना, ऑस्ट्रिया
नागरिकत्व ऑस्ट्रिया, आयर्लंड
राष्ट्रीयत्व ऑस्ट्रियन, आयरिश
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
कार्यसंस्था ब्रेस्लाउ विद्यापीठ,
त्स्युरिख विद्यापीठ,
बेर्लिनचे हुंबोल्ट विद्यापीठ,
ऑक्सफर्ड विद्यापीठ,
ग्रात्स विद्यापीठ,
डब्लिन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज
प्रशिक्षण व्हिएन्ना विद्यापीठ
ख्याती श्र्यॉडिंगर समीकरण,
श्र्यॉडिंगरचे मांजर
पुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

एर्विन रूडोल्फ योजेफ आलेक्सांडेर श्र्यॉडिंगर, म्हणजेच एर्विन श्र्यॉडिंगर (चुकीचे रूढ लेखनभेद: एर्विन श्रॉडिंजर, एर्विन श्रॉडिंगर; जर्मन: Erwin Rudolf Josef Alexander Schrödinger) (१२ ऑगस्ट, इ.स. १८८७ - ४ जानेवारी, इ.स. १९६१) हा पुंज यामिकी या भौतिकशास्त्रीय शाखेच्या प्रणेत्यांपैकी एक मानला जाणारा ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ होता. याने मांडलेले श्र्यॉडिंगर समीकरण पुंज यामिकीत पायाभूत मानले जाते. या समीकरणाच्या योगदानामुले याला इ.स. १९३३ सालचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. याशिवाय श्र्यॉडिंगरचे मांजर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानसप्रयोगही यानेच मांडला. भौतिकशास्त्रासोबत याने तत्त्वज्ञान व सैद्धान्तिक जीवशास्त्र या विषयांतही लिखाण केले आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • नोबेल प्रतिष्ठानाच्या संकेतस्थळावरील एर्विन श्र्यॉडिंगर यांचे संक्षिप्त चरित्र (इंग्रजी मजकूर)
  • (जर्मन भाषेत) http://www.zbp.univie.ac.at/schrodinger/bio/bio1.htm. Missing or empty |title= (सहाय्य)
  • (जर्मन भाषेत) http://www.zbp.univie.ac.at/schrodinger/ebio/bio1.htm. Missing or empty |title= (सहाय्य)

साचा:Link FA