"अनंत माने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो वर्ग:इ.स. १९१५ मधील जन्म टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
ओळ ४८: ओळ ४८:


[[वर्ग:मराठी भाषेमधील चित्रपट दिग्दर्शक|माने, अनंत]]
[[वर्ग:मराठी भाषेमधील चित्रपट दिग्दर्शक|माने, अनंत]]
[[वर्ग:इ.स. १९१५ मधील जन्म]]

२२:२९, ८ फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती

अनंत माने
जन्म अनंत माने
सप्टेंबर २२ १९१५
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र निर्माता, दिग्दर्शन
भाषा मराठी, हिंदी
प्रमुख चित्रपट सांगत्ये ऐका

अनंत माने (जन्म: सप्टेंबर २२ १९१५- अज्ञात) हे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक होते

बालपण

कारकीर्द

तमाशाप्रधान चित्रपटांचा सुवर्णकाळ म्हणजे पन्नास,साठ आणि सत्तरचे दशक असून या कालावधी मध्ये दिग्दर्शक अनंत माने व संगीतकार वसंत पवार अनेक सुंदर सुंदर चित्रपट रसिकांसमोर सादर केले. वयाच्या ऎंशी वर्षापर्यंत तब्बल साठ चित्रपट दिग्दर्शन करणारे अनंत माने हे ऐकमेव दिग्दर्शक आहेत.

दिग्दर्शक अनंत माने यांनीच निर्मित केलेल्या "सांगत्ये ऐका, या चित्रपटाने भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीतही इतिहास घडवला होता, नवीन विक्रम प्रस्थापित केले होते. त्या चित्रपटाला 'चित्रपटसृष्टीच्या इतिहासातलं मानाचं पान' असे मानतात.

तमाशापट काढणारे अनंत माने असा शिक्का त्यांना बसला. त्यांनी उत्कृष्ट तमाशापट तर दिलेच पण मराठमोळा तमाशा रजतपटावर आणून त्यांनी या अस्सल मराठी मनोरंजनाला एक दर्जा प्राप्त करुन दिला.

वैयक्तिक जीवन

बाह्य दुवे

संदर्भ