"शिशुवय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: बालपणातील सर्वसाधारण एक ते तीन वर्षांपर्यंतच्या टप्प्याला शिश...
(काही फरक नाही)

१३:०८, ८ फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती

बालपणातील सर्वसाधारण एक ते तीन वर्षांपर्यंतच्या टप्प्याला शिशुवय असे म्हणतात. बाळ चालायला लागल्यापासून या कालावधीची सुरुवात होते. बाळाची समज मोठ्या प्रमाणात वाढण्याचा आणि त्याच्या मानसिक-सामाजिक विकासाचा हा कालखंड आहे.