"सम्राट शुन-च" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
 
ओळ ६: ओळ ६:
[[वर्ग: चिनी सम्राट]]
[[वर्ग: चिनी सम्राट]]
[[वर्ग:इ.स. १६३८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १६३८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १६६१ मधील मृत्यू]]

२३:४५, २ फेब्रुवारी २०१४ ची नवीनतम आवृत्ती

सम्राट शुन-च (नवी चिनी चित्रलिपी: 顺治; जुनी चिनी चित्रलिपी: 順治; फीनयीन: shùnzhì; उच्चार: शुन्-च्ऽ) (मार्च १५ १६३८ - फेब्रुवारी ५ १६६१) हा मांचु छिंग राजवंशातला दुसरा आणि चीनवर राज्य करणारा पहिला छिंग वंशीय सम्राट होता.