"फुसबॉल-बुंडेसलीगा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 62 langlinks, now provided by Wikidata on d:Q82595
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट फुटबॉल लीग
{| class="infobox football" style="width: 20em; text-align: center;"
|नाव = '''फुसबॉल-बुंडेसलीगा'''
|-
|चित्र = Bundesliga logo.svg
! style="font-size: 16px;" |फुसबॉल-बुंडेसलीगा
|रूंदी = 190
|-
|वर्णन =
| style="font-size: 11px; line-height: 15px;" | [[चित्र:bundesliga2.png|200px|फुसबॉल-बुंडेसलीगाचा लोगो]]
|देश = {{देशध्वज|जर्मनी}}
|-
|मंडळ = [[युएफा]]
| style="font-size: 12px; background: #BFD7FF;" | '''आरंभ वर्ष'''
|स्थापना = इ.स. १९६३
|-
|पहिला =
| style="font-size: 12px;" | [[इ.स. १९६३]]
|बरखास्त =
|-
|विभाग =
| style="font-size: 12px; background: #BFD7FF;" | '''देश'''
|संघ = १८
|-
|पातळी = सर्वोच्च
| style="font-size: 12px;" | {{flagicon|GER}} [[जर्मनी]]
|वरील =
|-
|खालील = २. बुंडेसलीगा
| style="font-size: 12px; background: #BFD7FF;" | '''दुय्यम श्रेणी'''
|राष्ट्रीय = डी.एफ.बी. पोकाल
|-
|लीगचषक =
| style="font-size: 12px;" | [[२. फुसबॉल-बुंडेसलीगा]]
|आंतरराष्ट्रीय = [[युएफा चँपियन्स लीग]]<br />[[युएफा युरोपा लीग]]
|-
|विजेते = [[बायर्न म्युनिक]]
| style="font-size: 12px; background: #BFD7FF;" | '''संघ संख्या'''
|हंगाम = २०१२-१३
|-
|सर्वाधिक = [[बायर्न म्युनिक]]
| style="font-size: 12px;" | १८
|सर्वाधिक सामने =
|-
|सर्वाधिक गोल =
| style="font-size: 12px; background: #BFD7FF;" | '''दर्जा'''
|संकेतस्थळ = [http://www.bundesliga.com/en/ bundesliga.com]
|-
|सद्य = २०१३-१४
| style="font-size: 12px;" | अव्वल
}}
|-
| style="font-size: 12px; background: #BFD7FF;" | '''युरोपीयन पात्रता'''
|-
| style="" | [[युएफा चँपियन्स लीग|चँपियन्स लीग]]<br />[[युएफा चषक]]
|-
| style="font-size: 12px; background: #BFD7FF;" | '''चषक'''
|-
| style="font-size: 12px;" | DFB-Pokal
|-
| style="font-size: 12px; background: #BFD7FF;" | '''सद्य विजेता (२०११-१२)'''
|-
| style="font-size: 12px;" | [[बोरूस्सिया डोर्टमुंड]]
|-
| style="font-size: 12px; background: #BFD7FF;" | '''सर्वाधिक वेळा विजेतेपद'''
|-
| style="font-size: 12px;" | [[बायर्न म्युनिक]] (२१ वेळा)
|-
| style="font-size: 12px; background: #BFD7FF;" | '''संकेतस्थळ'''
|-
| style="font-size: 12px;" | [http://www.bundesliga.de/en अधिकृत संकेतस्थळ]
|-
|}
'''फुसबॉल-बुंडेसलीगा''' ({{lang-de|Fußball-Bundesliga}}) ही [[जर्मनी]] देशामधील सर्वोत्तम श्रेणीची [[फुटबॉल]] लीग आहे. ह्यामध्ये जर्मनीमधील १८ व्यावसायिक फुटबॉल क्लब भाग घेतात. क्लबांच्या प्रदर्शनावरून त्यांची [[२. फुसबॉल-बुंडेसलीगा]] ह्या दुय्यम श्रेणीच्या लीगमध्ये हकालपट्टी होऊ शकते तसेच २. फुसबॉल-बुंडेसलीगामधील संघांना ह्या लीगमध्ये बढती मिळू शकते.
'''फुसबॉल-बुंडेसलीगा''' ({{lang-de|Fußball-Bundesliga}}) ही [[जर्मनी]] देशामधील सर्वोत्तम श्रेणीची [[फुटबॉल]] लीग आहे. ह्यामध्ये जर्मनीमधील १८ व्यावसायिक फुटबॉल क्लब भाग घेतात. क्लबांच्या प्रदर्शनावरून त्यांची [[२. फुसबॉल-बुंडेसलीगा]] ह्या दुय्यम श्रेणीच्या लीगमध्ये हकालपट्टी होऊ शकते तसेच २. फुसबॉल-बुंडेसलीगामधील संघांना ह्या लीगमध्ये बढती मिळू शकते.



२०:३०, २४ जानेवारी २०१४ ची आवृत्ती

फुसबॉल-बुंडेसलीगा
देश जर्मनी ध्वज जर्मनी
मंडळ युएफा
स्थापना इ.स. १९६३
संघांची संख्या १८
देशामधील पातळी सर्वोच्च
खालील पातळी २. बुंडेसलीगा
राष्ट्रीय चषक डी.एफ.बी. पोकाल
आंतरराष्ट्रीय चषक युएफा चँपियन्स लीग
युएफा युरोपा लीग
सद्य विजेते बायर्न म्युनिक
(२०१२-१३)
सर्वाधिक अजिंक्यपदे बायर्न म्युनिक
संकेतस्थळ bundesliga.com
२०१३-१४

फुसबॉल-बुंडेसलीगा (जर्मन: Fußball-Bundesliga) ही जर्मनी देशामधील सर्वोत्तम श्रेणीची फुटबॉल लीग आहे. ह्यामध्ये जर्मनीमधील १८ व्यावसायिक फुटबॉल क्लब भाग घेतात. क्लबांच्या प्रदर्शनावरून त्यांची २. फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या दुय्यम श्रेणीच्या लीगमध्ये हकालपट्टी होऊ शकते तसेच २. फुसबॉल-बुंडेसलीगामधील संघांना ह्या लीगमध्ये बढती मिळू शकते.

इ.स. १९६३ मध्ये स्थापन झालेल्या बुंडेसलीगामध्ये आजवर ५० संघ खेळले असून बायर्न म्युनिक ह्या संघाने २१ वेळा अजिंक्यपदाचा चषक उचलला आहे. युएफाच्या क्रमवारीपद्धतीनुसार युरोपामधील राष्ट्रीय फुटबॉल लीगमध्ये बुंडेसलीगाचा तिसरा क्रमांक लागतो (प्रीमियर लीगला लीगा खालोखाल). तसेच दर सामन्यांमधील सरासरी प्रेक्षक उपस्थितीच्या बाबतीत बुंडेसलीगाचा युरोपात प्रथम क्रमांक आहे (४२,६३७ प्रेक्षक प्रति सामना). जगात इतरत्र केवळ अमेरिकेच्या नॅशनल फुटबॉल लीगमधील प्रेक्षकसंख्या बुंडेसलीगापेक्षा अधिक आहे.

बाह्य दुवे

साचा:Link FA