"अंतराळ पोशाख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ११: ओळ ११:
== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
{{अनुवाद|en}}
{{अनुवाद|en}}
* [http://web.archive.org/20110511122049/web.mac.com/jimgerard/AFGAS/pages/spacesuit/index.html अमेरिकन अवकाशयानांची क्षेत्रमार्गदर्शक पुस्तिका]:(इंग्रजी मजकूर) A list compiled by Lee Sledge and James H. Gerard of American space suits and the museum locations where they are displayed.
* [http://web.archive.org/20110511122049/web.mac.com/jimgerard/AFGAS/pages/spacesuit/index.html अमेरिकन अवकाशयानांची क्षेत्रमार्गदर्शक पुस्तिका]:(इंग्रजी मजकूर) ली स्लेज् जेम्स एच. गेरार्ड यांनी एकत्रित केलेली अमेरिकन अंतराळ पोशाखांबद्दची यादी वस्तूसंग्रहालयांचे स्थान जेथे ते ठेवण्यात आलेले आहेत.
* [http://www.astronautix.com/fam/spasuits.htm Astronautix.com अंतराळपोशाखांची संपूर्ण यादी] (इंग्रजी मजकूर)
* [http://www.astronautix.com/fam/spasuits.htm Astronautix.com अंतराळपोशाखांची संपूर्ण यादी] (इंग्रजी मजकूर)
* [http://www.zvezda-npp.ru/english/04.htm रशियन अंतराळ पोशाख] (इंग्रजी मजकूर)
* [http://www.zvezda-npp.ru/english/04.htm रशियन अंतराळ पोशाख] (इंग्रजी मजकूर)
* [http://epizodsspace.testpilot.ru/bibl/n_i_j/1978/6/skaf.html Design of Soviet/Russian Space Suits]
* [http://epizodsspace.testpilot.ru/bibl/n_i_j/1978/6/skaf.html सोव्हीयट / रशियन अंतराळ पोशाखांचे आरेखन(डिझाईन)] (इंग्रजी मजकूर)
* [http://www.jsc.nasa.gov/history/hsf_history.htm NASA JSC Oral History Project]: See link near page end to ''Walking to Olympus: An EVA Chronology''.
* [http://www.jsc.nasa.gov/history/hsf_history.htm NASA JSC Oral History Project]: See link near page end to ''Walking to Olympus: An EVA Chronology''.
* [http://web.archive.org/web/20010716093905/http://spaceboy.nasda.go.jp/note/yujin/e/yuj101_eva_e.html NASDA Online Space Notes]
* [http://web.archive.org/web/20010716093905/http://spaceboy.nasda.go.jp/note/yujin/e/yuj101_eva_e.html NASDA Online Space Notes]

०९:४८, ३० नोव्हेंबर २०१३ ची आवृत्ती

अंतराळवीरांच्या पोशाखाची प्रतिकृती.
अवकाश गणवेश

अवकाशात वापरल्या जाणाऱ्या विशेष प्रकारे बनवलेल्या कपड्यांना अंतराळ पोशाख असे म्हणतात. हे गणवेश अंतराळात जिवंत राहण्यासाठी प्राणवायू तसेच मलनिस्सारणाची सोय ध्यानात ठेऊन बनवलेले असतात. या कपड्यात हालचाली करणे अवघड असले तरी त्यातून अंतराळ यानाबाहेर यात्रा करताना कार्यरत राहता येते. अंतराळवीरांचा पोशाख यात सुमारे ७ स्तर असतात. हे स्तर अंतराळवीरांचे अवकाशातील धोक्यांपासून संरक्षण करतात

हे ही पाहा

बाह्य दुवे