"नियतकालिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 73 langlinks, now provided by Wikidata on d:Q41298
संपादनासाठी शोध संहीता वापरली
ओळ २२: ओळ २२:
[[इ.स. १८४०]] मध्ये दिग्दर्शन नावाचे [[मराठी]]तले पहिले नियतकालिक महाराष्ट्रात सुरू झाले असे मानले जाते.
[[इ.स. १८४०]] मध्ये दिग्दर्शन नावाचे [[मराठी]]तले पहिले नियतकालिक महाराष्ट्रात सुरू झाले असे मानले जाते.
== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
* [http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=151621:2011-04-22-12-48-00&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117|१९९० नंतर मराठीत प्रसिद्ध झालेल्या अनियतकालिकांचा विचार - लोकसत्ता]
* [http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=151621:2011-04-22-12-48-00&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117|१९९० नंतर मराठीत प्रसिद्ध झालेल्या अनियतकालिकांचा विचार - लोकसत्ता]{{मृत दुवा}}
{{विस्तार}}
{{विस्तार}}



१५:५४, २४ नोव्हेंबर २०१३ ची आवृत्ती

नियतकालिक: एका ठरावीक काळानंतर नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या मुद्रित किंवा हस्तलिखित प्रकाशनाला नियतकालिक म्हणतात.

नियतकालिकांचे अनेक प्रकार असू शकतात उदा०

  • द्वैवार्षिक - दोन वर्षांतून एकदा निघणारे
  • वार्षिक - वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे
  • षण्मासिक - दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे
  • त्रैमासिक - दर तीन महिन्यांनी
  • द्वैमासिक - दोन महिन्यांतून एकदा प्रकाशित होणारे
  • मासिक - दर महिन्याला
  • पाक्षिक - दर पंधरा दिवसांनी
  • द्विसाप्ताहिक - आठवड्यातून दोनदा
  • साप्ताहिक - दर आठवड्याला
  • दैनिक - दररोज प्रकाशित होणारे प्रकाशन.

या शिवाय अनियतकालिके म्हणजे क्वचितपणे प्रसिद्ध होणारी आणि कालबंधन नसणारे प्रकाशनही असते. अनियतकालिकांचा वाचकवर्ग मर्यादित असतो.

आठवड्यातून दोनदा आणि दोन आठवड्यातून एकदा प्रकाशित होणाऱ्या अशा दोनही प्रकारच्या नियतकालिकाला इंग्रजीत Biweekly असेच म्हणतात.

महाराष्ट्र

मराठी भाषेत साहित्य चळवळींमध्ये अनियतकालिकांचा वापर झालेला आढळतो. इ.स. १८४० मध्ये दिग्दर्शन नावाचे मराठीतले पहिले नियतकालिक महाराष्ट्रात सुरू झाले असे मानले जाते.

बाह्य दुवे