"टिळकनगर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q7802034
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
'''{{PAGENAME}} ''' हे [[मुंबई]]च्या [[मुंबई उपनगरी रेल्वे, मध्य(हार्बर)|मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील]] एक स्थानक आहे.
'''{{PAGENAME}} ''' हे [[मुंबई]]च्या [[मुंबई उपनगरी रेल्वे, मध्य(हार्बर)|मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील]] एक स्थानक आहे.


हे बव्हंशी मध्यमवर्गीय वस्ती असलेले उपनगर आहे. टिळकनगरच्या दक्षिणेस शेल कॉलनी, उत्तरेस [[विद्याविहार]], पूर्वेस पेस्तम सागर तर पश्चिमेस [[कुर्ला]] हे भाग आहेत.
हे बव्हंशी मध्यमवर्गीय वस्ती असलेले उपनगर आहे. टिळकनगरच्या दक्षिणेस शेल कॉलनी, उत्तरेस [[विद्याविहार]], पूर्वेस पेस्तम सागर तर पश्चिमेस [[कुर्ला]] हे भाग आहेत. टिळकनगर पूर्वी ''टाउनशिप कॉलनी'' नावाने ओळखले जायचे. मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या सुटणारे [[लोकमान्य टिळक टर्मिनस]] टिळकनगरच्या जवळच आहे.

टिळकनगर पूर्वी ''टाउनशिप कॉलनी'' नावाने ओळखले जायचे.


{{Location map
{{Location map

१७:०७, १४ नोव्हेंबर २०१३ ची आवृत्ती

टिळकनगर हे मुंबईच्या मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे.

हे बव्हंशी मध्यमवर्गीय वस्ती असलेले उपनगर आहे. टिळकनगरच्या दक्षिणेस शेल कॉलनी, उत्तरेस विद्याविहार, पूर्वेस पेस्तम सागर तर पश्चिमेस कुर्ला हे भाग आहेत. टिळकनगर पूर्वी टाउनशिप कॉलनी नावाने ओळखले जायचे. मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या सुटणारे लोकमान्य टिळक टर्मिनस टिळकनगरच्या जवळच आहे.

टिळकनगर is located in मुंबई
टिळकनगर
टिळकनगर
टिळकनगर
टिळकनगर
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
कुर्ला
मुंबई उपनगरी रेल्वे: हार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
चेंबुर
स्थानक क्रमांक: १२ मुंबई छशिमटपासूनचे अंतर:  ? कि.मी.