"जर्मेनिक भाषासमूह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छोNo edit summary
छो Abhijitsathe ने लेख जर्मेनिक भाषा वरुन जर्मेनिक भाषासमूह ला हलविला
(काही फरक नाही)

०७:३०, ५ नोव्हेंबर २०१३ ची आवृत्ती

  जर्मेनिक ही प्रमूख भाषा असणारे देश
  जर्मेनिक भाषा अधिकृत पण मुख्य नाही

जर्मेनिक हा इंडो-युरोपीय भाषासमूहाचा एक उप-समूह आहे. अतिप्राचीन व इतिहासपूर्व काळापासून मुख्यतः युरोपामध्ये जर्मेनिक भाषा वापरात आहेत. इंग्लिशजर्मन ह्या जगातील दोन मुख्य जर्मेनिक भाषा आहेत. खालील यादीमध्ये सर्व प्रमुख जर्मेनिक भाषा दर्शवल्या आहेतः


जर्मेनिक भाषांची यादी

पश्चिम जर्मेनिक

उत्तर समुद्र जर्मेनिक

उत्तर जर्मेनिक