"क्लीव्हलँड प्लेन डीलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ ६: ओळ ६:


[[वर्ग:क्लीव्हलँड]]
[[वर्ग:क्लीव्हलँड]]
[[वर्ग:अमेरिकेतील वृत्तपत्रे]]
[[वर्ग:अमेरिकेमधील वृत्तपत्रे]]

२२:४०, २ नोव्हेंबर २०१३ ची आवृत्ती

क्लीव्हलँड प्लेन डीलर हे अमेरिकेच्या क्लीव्हलँड शहरातील प्रमुख वृत्तपत्र आहे. मार्च २००१अखेरच्या आकडेवारीप्रमाणे याचा रोजचा खप २,५४,३७२ तर रविवारच्या आवृत्तीचा खप ४,०३,००१ इतका आहे. हा ओहायो राज्यात सर्वाधिक आहे तसेच याची गणना अमेरिकेतील सर्वोच्च खपाच्या २० वृत्तपत्रांत होते.[१]

या वृत्तपत्राने व्हियेतनाम युद्धातील माय लाईची कत्तल सर्वप्रथम उघड केली.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ . October 27, 2009. ISSN 0013-094X. OCLC 1567511 http://www.editorandpublisher.com/Article/Top-25-Daily-Newspapers-in-New-FAS-FAX. २०११-०८-२९ रोजी पाहिले. Unknown parameter |प्रकाशन= ignored (सहाय्य); Unknown parameter |लेखख= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)