"शंकर केशव कानेटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो वर्ग:इ.स. १८९३ मधील जन्म टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
ओळ ५१: ओळ ५१:
[[वर्ग:मराठी कवी]]
[[वर्ग:मराठी कवी]]
[[वर्ग:रविकिरण मंडळ‎]]
[[वर्ग:रविकिरण मंडळ‎]]
[[वर्ग:इ.स. १८९३ मधील जन्म]]

००:१८, ३१ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

कवी गिरीश
जन्म नाव शंकर केशव कानेटकर
टोपणनाव गिरीश
जन्म ऑक्टोबर २८, इ.स. १८९३
मृत्यू इ.स. १९७४
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता
अपत्ये नाटककार वसंत कानेटकर व मुंबई आकाशवाणीवरील भूतपूर्व अधिकारी आणि गायक मधुसूदन कानेटकर

शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश (ऑक्टोबर २८, इ.स. १८९३ - इ.स. १९७४) हे मराठी कवी होते. सातार्‍यात जन्मलेल्या कानेटकरांनी फर्गसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. ते मुधोजी हायस्कूल, फलटण या शाळेचे प्राचार्य होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध कविता फलटण मुक्कामी रचल्या आहेत.[१]

लेखन

  • बालगीत (काव्यसंग्रह)
  • कांचनगंगा (काव्यसंग्रह)
  • फलभार (काव्यसंग्रह)
  • चंद्रलेखा (काव्यसंग्रह)
  • सोनेरी चांदणे (काव्यसंग्रह)
  • कवी यशवंत आणि गिरीश यांच्या कवितांचे एकत्रित ‘वीणाझंकार’ व ‘यशोगौरी’ हे संग्रह आहेत.[२]
  • माधव ज्यूलियन यांचे ‘स्वप्नलहरी’ तसेच रेव्हरंड ना.वा. टिळक यांचे ‘ख्रिस्तायन’ या ग्रंथांचे संपादन.

संदर्भ

  1. ^ http://www.phaltancommunity.com/smrutigandha.html. १७ मार्च, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ संजय वझरेकर (२८ ऑक्टोबर २०१३). नवनीत : आजचे महाराष्ट्रसारस्वत. लोकसत्ता. ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.