"अताकामा रेडिओ दुर्बीण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q725364
छो अभय नातू ने लेख ऍटाकामा रेडिओ दुर्बिण वरुन अताकामा रेडियो दुर्बीण ला हलविला
(काही फरक नाही)

०९:३०, २४ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

ऍटाकामा रेडिओ दुर्बिण ही जगातील सर्वांत मोठी रेडिओ दुर्बिण आहे. चिली देशातील उत्तरेतील ऍटाकामा वाळवंटात आसलेल्या या प्रल्कपात १२ मीटर व्यासाचे ६६ अँटिना अवकाशातून येणारे रेडिओतरंग ग्रहण करण्यासाठी उभारण्यात आले आहेत. ०.३ ते ९.६ तरंगलांबीवर ही रेडिओ दुर्बिण शोध घेते.