"रा.ना. चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५२: ओळ ५२:
| संकीर्ण =
| संकीर्ण =
}}
}}
'''रा.ना. चव्हाण''' (जन्मदिनांक अज्ञात - १० एप्रिल, इ.स. १९९३) हे [[मराठा|मराठी]] लेखक [[दलित]] चळवळीतील विचारवंत होते.
दलितमित्र '''रा.ना. चव्हाण''' (जन्मदिनांक अज्ञात - १० एप्रिल, इ.स. १९९३) हे [[मराठा|मराठी]] लेखक आणि [[दलित]] चळवळीतील व सत्यशोधक चळवळीतील विचारवंत होते. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आणि त्यांचे ८००च्या वर वैचारिक लेख प्रसिद्ध झाले आहेत.


== साहित्य व पत्रकारिता ==
== साहित्य व पत्रकारिता ==
ओळ ६१: ओळ ६१:
* तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
* तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
* भारतीय संस्कृती व तिची वाटचाल (वैचारिक)
* भारतीय संस्कृती व तिची वाटचाल (वैचारिक)
* महर्षी शिंदे यांच्या आठवणी
* महात्मा फुले यांचा शोध व बोध
* महात्मा फुले यांचा शोध व बोध
* महात्मा फुले , सत्यशोधक समाज व सामाजिक प्रबोधन
* महात्मा फुले , सत्यशोधक समाज व सामाजिक प्रबोधन
ओळ ७०: ओळ ७१:
* लोकनेते राजर्षी शाहू महाराज, काळ आणि कार्य
* लोकनेते राजर्षी शाहू महाराज, काळ आणि कार्य
* शककर्ते श्रीराजा शिवछत्रपती, एक समाज प्रबोधक व परिवर्तनकार
* शककर्ते श्रीराजा शिवछत्रपती, एक समाज प्रबोधक व परिवर्तनकार
* सत्यशोधक जोतिबा फुले
* सार्वजनिक सत्यधर्मसार


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

१४:४६, १३ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

रा.ना. चव्हाण
मृत्यू १० एप्रिल, इ.स. १९९३
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
धर्म हिंदू

दलितमित्र रा.ना. चव्हाण (जन्मदिनांक अज्ञात - १० एप्रिल, इ.स. १९९३) हे मराठी लेखक आणि दलित चळवळीतील व सत्यशोधक चळवळीतील विचारवंत होते. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आणि त्यांचे ८००च्या वर वैचारिक लेख प्रसिद्ध झाले आहेत.

साहित्य व पत्रकारिता

  • चव्हाणांचा ब्राह्मधर्म व बहुजन समाज या नावाचा पहिला लेख वयाच्या २३व्या वर्षी प्रार्थना समाजाचे मुखपत्र असलेल्या सुबोधपत्रिकेत इ.स. १९३६ मध्ये प्रकाशित झाला.
  • अक्षरवेध (साहित्यसमीक्षा)
  • गौतम बुद्ध व त्याचे बौद्धदर्शन
  • ग्रामीण महाराष्ट्राची शिक्षण परंपरा - कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिक्षणानंद बापूजी साळुंखे
  • तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
  • भारतीय संस्कृती व तिची वाटचाल (वैचारिक)
  • महर्षी शिंदे यांच्या आठवणी
  • महात्मा फुले यांचा शोध व बोध
  • महात्मा फुले , सत्यशोधक समाज व सामाजिक प्रबोधन
  • महाराष्ट्र आणि मराठे
  • महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी राजारामशास्त्री भागवत
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर व दलित चळवळ, एक मागोवा
  • यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण
  • राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक विचारधारा व कार्य
  • लोकनेते राजर्षी शाहू महाराज, काळ आणि कार्य
  • शककर्ते श्रीराजा शिवछत्रपती, एक समाज प्रबोधक व परिवर्तनकार
  • सत्यशोधक जोतिबा फुले
  • सार्वजनिक सत्यधर्मसार

बाह्य दुवे

  • जोंधळे, सुरेश. http://www.loksatta.com/daily/20090410/lsv07.htm. Missing or empty |title= (सहाय्य)