"तांदूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ४०: ओळ ४०:
;महाराष्ट्रातील तांदळाच्या जाती:
;महाराष्ट्रातील तांदळाच्या जाती:
* आजरा घनसाळ, आंबेमोहोर, इंद्रायणी
* आजरा घनसाळ, आंबेमोहोर, इंद्रायणी
* कमोद, कादिरमंगलम्(तामिळनाडू), काळी साळ, कोलम, कोळंबा, गोदवेल, घनसाळ
* कमोद, काळी साळ, कोलम, कोळंबा, गोदवेल, घनसाळ
* चिन्नोर, चिमणसाळ , जिरगा, जिरवेल, जिरेसाळ, झिल्ली
* चिन्नोर, चिमणसाळ , जिरगा, जिरवेल, जिरेसाळ, झिल्ली
* टाकळे, डामगा, डामरगा, डोंगर, डोंगरे
* टाकळे, डामगा, डामरगा, डोंगर, डोंगरे
ओळ ४६: ओळ ४६:
* पटण, पटणी, परिमल, पाटणी, पाटनी, पांढरी साळ, बासमती, बुगडी तांदूळ, भोगावती, मालकुडई, मासडभात, माळपटणी, मुडगा, मुंडगा, मुडगे, मुंडगे, मोगरा
* पटण, पटणी, परिमल, पाटणी, पाटनी, पांढरी साळ, बासमती, बुगडी तांदूळ, भोगावती, मालकुडई, मासडभात, माळपटणी, मुडगा, मुंडगा, मुडगे, मुंडगे, मोगरा
* रत्‍नागिरी, राजावळ, राता, वरगल, वरंगल, वरगळ, वरंगळ, वाकसळ, वाकसाळ, शेप्या वरंगळ, सकवार, हरकल, हरकलपटनी
* रत्‍नागिरी, राजावळ, राता, वरगल, वरंगल, वरगळ, वरंगळ, वाकसळ, वाकसाळ, शेप्या वरंगळ, सकवार, हरकल, हरकलपटनी

;तामिळनाडूमधील जाती:
* कादिरमंगलम्

;कर्नाटकातील जाती:
* नाटी, बरबट्ट, मोलबट्ट,


[[वर्ग:धान्ये]]
[[वर्ग:धान्ये]]

२३:३५, १२ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

तांदूळ

शास्त्रीय वर्गीकरण

तांदुळाच्या जाती

काळी साळ

तांदुळाच्या हजारो जाती आहेत. मात्र त्यांचे मूळ केवळ दोन जातींमध्ये आहे.

"पीएनएएस' या विज्ञानविषयक पत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या शोधानुसार तांदुळाच्या शेतीला नऊ हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये सुरुवात झाली. या सिद्धान्तानुसार तांदुळाच्या दोन प्रजाती, पहिली "ओरिजा सॅटिव्हा जेपोनिका' आणि दुसरी "ओरिजा सॅटिव्हा इंडिका'. या आशियातील वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या पद्धतीने लावण्यात आल्या. हा सिद्धान्त जगात मान्य झाला आहे. कारण या दोन्ही प्रजातींच्या जनुकांमध्ये किरकोळ फरक आहे आणि इतर प्रजाती या दोन मूळच्या प्रजातींपासून तयार झाल्या आहेत. जेपोनिका ही प्रजातीचे कण (दाणे) छोटे असतात, तर इंडिका प्रजातीचे दाणे मोठे असतात.

न्यूयॉर्क विद्यापीठातील मायकेल पुरुगनम यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले. तांदुळांच्या जनुकांचा अभ्यास करून त्यांनी इतिहासाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. जेपोनिका आणि इंडिका या दोन्ही प्रजातींचे मूळ एकच असल्याचे त्यांना आढळून आले. कारण दोन्हींच्या जनुकांमध्ये मोठ्या प्रमाणात साम्य होते. त्यानंतर संशोधकांनी "मॉलेक्‍युलर' घड्याळाच्या तंत्राचा वापर करून त्या पहिल्यांदा केव्हा लावण्यात आल्या याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सुमारे आठ ते नऊ हजार वर्षांपूर्वी तांदूळ पहिल्यांदा शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यात आला. सुमारे ३९०० वर्षांपूर्वी जेपोनिका आणि इंडिका या दोन्ही प्रजाती वेगळ्या झाल्या. या संशोधकांच्या मते इतिहासातील दाखलेही या शोधाची पुष्टी करतात. इतिहासातील नोंदींनुसार चीनमधील यांगत्से नदीच्या खोऱ्यात आठ ते नऊ हजार वर्षांपूर्वी तांदुळाची शेती सुरू झाली होती. तर भारतात गंगेच्या खोऱ्यात चार हजार वर्षांपूर्वी पहिल्यांदा तांदुळाची शेती सुरू झाली होती. पुरुमुगम यांच्या मते "चीनमधील व्यापाऱ्यांच्या मार्फत तांदुळ भारतात गेला असावा आणि तेथे स्थानिक प्रजातीबरोबर त्याचा संकर झाला असावा. याचाच अर्थ जो तांदूळ आपण भारतीय मानतो तो चीनमधून आला असावा. आणखी एका सिद्धान्तानुसार इंडिका आणि जेपोनिका या दोन्ही प्रजाती इरोजा रुफिपोगोन या जंगली तांदुळापासून तयार करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रातील तांदळाच्या जाती
  • आजरा घनसाळ, आंबेमोहोर, इंद्रायणी
  • कमोद, काळी साळ, कोलम, कोळंबा, गोदवेल, घनसाळ
  • चिन्नोर, चिमणसाळ , जिरगा, जिरवेल, जिरेसाळ, झिल्ली
  • टाकळे, डामगा, डामरगा, डोंगर, डोंगरे
  • तांबकुडय, तांबसाळ, धुंड्या वरंगळ
  • पटण, पटणी, परिमल, पाटणी, पाटनी, पांढरी साळ, बासमती, बुगडी तांदूळ, भोगावती, मालकुडई, मासडभात, माळपटणी, मुडगा, मुंडगा, मुडगे, मुंडगे, मोगरा
  • रत्‍नागिरी, राजावळ, राता, वरगल, वरंगल, वरगळ, वरंगळ, वाकसळ, वाकसाळ, शेप्या वरंगळ, सकवार, हरकल, हरकलपटनी
तामिळनाडूमधील जाती
  • कादिरमंगलम्
कर्नाटकातील जाती
  • नाटी, बरबट्ट, मोलबट्ट,