"ए‍म.जी. रामचंद्रन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो 'वर्ग:तमिळ चित्रपट अभिनेते' मधून 'वर्ग:तमिळ चित्रपटअभिनेते' मध्ये हलवले.
No edit summary
ओळ १: ओळ १:
मरूदूर गोपालमेनन रामचन्द्रन ([[जानेवारी १७]], [[इ.स. १९१७|१९१७]] - [[डिसेंबर २४]], [[इ.स. १९८७|१९८७]]) हे तामिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि [[तामिळनाडू|तामिळनाडूचे]] लोकप्रिय मुख्यमंत्री होते.ते जनतेत एम.जी.आर या टोपणनावाने ओळखले जात.त्यांनी [[अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम]] या राजकीय पक्षाची स्थापना केली. १९७७ ते १९८७ या काळात त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून काम बघितले.
'''मरूदूर गोपालमेनन रामचन्द्रन''' ([[जानेवारी १७]], [[इ.स. १९१७|१९१७]] - [[डिसेंबर २४]], [[इ.स. १९८७|१९८७]]) हे तामिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि [[तामिळनाडू|तामिळनाडूचे]] लोकप्रिय मुख्यमंत्री होते.ते जनतेत एम.जी.आर या टोपणनावाने ओळखले जात.त्यांनी [[अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम]] या राजकीय पक्षाची स्थापना केली. १९७७ ते १९८७ या काळात त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून काम बघितले.


----
[[वर्ग:तमिळ चित्रपटअभिनेते]]
[[वर्ग:तमिळ चित्रपटअभिनेते]]
[[वर्ग:तामिळनाडूचे मुख्यमंत्री]]
[[वर्ग:तामिळनाडूचे मुख्यमंत्री]]

[[en:M.G. Ramchandran]]

२१:२४, १६ ऑगस्ट २००७ ची आवृत्ती

मरूदूर गोपालमेनन रामचन्द्रन (जानेवारी १७, १९१७ - डिसेंबर २४, १९८७) हे तामिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि तामिळनाडूचे लोकप्रिय मुख्यमंत्री होते.ते जनतेत एम.जी.आर या टोपणनावाने ओळखले जात.त्यांनी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या राजकीय पक्षाची स्थापना केली. १९७७ ते १९८७ या काळात त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून काम बघितले.