"बिहारी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: 250 px|इवलेसे|[[बिहारमधील तीन प्रमुख भाषा व त्यांच्य...
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
 
छो →‎बाह्य दुवे: योग्य वर्गनाव using AWB
ओळ ८: ओळ ८:


[[वर्ग:हिंद-आर्य भाषासमूह]]
[[वर्ग:हिंद-आर्य भाषासमूह]]
[[वर्ग:भारतीय भाषा]]
[[वर्ग:भारतामधील भाषा]]
[[वर्ग:बिहार]]
[[वर्ग:बिहार]]

१०:५४, १६ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती

बिहारमधील तीन प्रमुख भाषा व त्यांच्या बोलीभाषा

बिहारी हे नाव भारत देशाच्या बिहार राज्यातील अनेक भाषांचा एकत्रित उल्लेख करण्यासाठी वापरले जाते. बिहारीमध्ये प्रामुख्याने मगधी, मैथिलीभोजपुरी ह्या भाषांचा समावेश होतो. ह्या प्रत्येक भाषेच्या अनेक बोलीभाषा असून ह्यांपैकी काही नेपाळ देशामध्ये देखील वापरल्या जातात. बिहारी ही हिंद-आर्य भाषासमूहामधील एक आहे.

ह्या तीन बिहारी भाषांपैकी मैथिली वगळता भोजपुरी व मगधी भाषा बरेचदा चुकीने हिंदीच्याच आवृत्त्या समजल्या जातात.

बाह्य दुवे