"विकिपीडिया:सदस्य नावांबद्दलचे धोरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
सदस्य नावे बदलून मिळण्याबद्दल विनंत्या येत असतात. त्या स्विकारण्यापुर्वी अथवा नाकारताना मराठी विकिपीडियाच्या ग्राह्य सदस्यनावांकरिता सदस्यांनी चर्चा करून सुयोग्य धोरणाकरिता सुचना मांडाव्यात.
आपले सदस्य नाव बदलून मिळण्याबद्दल विनंत्या येत असतात. त्या स्वीकारण्यापूर्वी अथवा नाकारण्यापूर्वी, मराठी विकिपीडियावर ग्राह्य सदस्यनाव कसे असावे या विषयावर सदस्यांनी चर्चा करून सुयोग्य धोरणाकरिता सूचना मांडाव्यात.


==सदस्य नाव संकेत==
==सदस्य नाव संकेत==
:सदस्य नाव काय असावे यावर कमीतकमी बंधने ठेवली जात्तात.मोठ्या विकिंना त्यावरही संकेत ठरवून घ्यावे लागले. [[सदस्य:Hotel bhagwatpalace]] हे एक नवीन सदस्य नाव आले आहे. त्यांनी Hotel bhagwatpalace स्वतःचे पान स्वतः बनवू नये हा संकेत आहेच पण Hotel bhagwatpalace नावाचे सदस्य नाव असावे काय , इतर विकिंचे काय संकेत आहेत आणि मराठी विकिचा काय संकेत असावा कारण हे सदस्य जेवढ्या चर्चा पानावर सही साठी चर्चा करतील तेवढ्या पानावरून आपसूक जाहीरात होणार आहे आणि गूगल महाराजही त्याची दखल घेतील पण असे इतरही सदस्यांनी करून मागितले तर चर्चा पाने जाहीरातींचे आखाडे होतील किंवा कसे ?
:सदस्य नाव काय असावे यावर कमीतकमी बंधने ठेवली जातात.मोठ्या विकिंना त्यावरही संकेत ठरवून घ्यावे लागले.मराठी विकिवर [[सदस्य:Hotel bhagwatpalace]] हे एक नवीन सदस्य नाव आले आहे. अशा प्रकारे Hotel bhagwatpalace या नावाने स्वतःचे पान स्वतःच बनवू नये असा संकेत आहेच, पण Hotel bhagwatpalace नावाचे सदस्य नाव असावे काय, इतर विकिंचे काय संकेत आहेत आणि मराठी विकिचा काय संकेत असावा हे ठरविणे अगत्याचे आहे. कारण हे सदस्य जेवढ्या चर्चा पानांवर जितक्या सह्या करतील तेवढ्या पानांवरून आपसूक त्यांची जाहिरात होणार आहे. अशा कृत्यांची गूगल महाराजही दखल घेतील. पण असेच जर इतरही सदस्यांनी करून मागितले तर चर्चा पाने जाहिरातींचे आखाडे होतील किंवा कसे ?


:चर्चेत सहभागी होताना [[विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा]] लेख वाचून घेतलेला असणे बरे ठरेल. :[[सदस्य:Mahitgar|माहितगार]] १५:५२, ११ डिसेंबर २००९ (UTC)
:चर्चेत सहभागी होताना [[विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा]] लेख वाचून घेतलेला असणे बरे ठरेल. :[[सदस्य:Mahitgar|माहितगार]] १५:५२, ११ डिसेंबर २००९ (UTC)
ओळ ९: ओळ ९:




==हे सुद्धा पहा==
==हेसुद्धा पहा==
*[[विकिपीडिया:सदस्यनाव निती]] (स्विकृत धोरणाची नोंद येथे असते)
*[[विकिपीडिया:सदस्यनाव नीती]] (स्वीविकृत धोरणाची नोंद येथे असते)

१२:४५, ३० ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

आपले सदस्य नाव बदलून मिळण्याबद्दल विनंत्या येत असतात. त्या स्वीकारण्यापूर्वी अथवा नाकारण्यापूर्वी, मराठी विकिपीडियावर ग्राह्य सदस्यनाव कसे असावे या विषयावर सदस्यांनी चर्चा करून सुयोग्य धोरणाकरिता सूचना मांडाव्यात.

सदस्य नाव संकेत

सदस्य नाव काय असावे यावर कमीतकमी बंधने ठेवली जातात.मोठ्या विकिंना त्यावरही संकेत ठरवून घ्यावे लागले.मराठी विकिवर सदस्य:Hotel bhagwatpalace हे एक नवीन सदस्य नाव आले आहे. अशा प्रकारे Hotel bhagwatpalace या नावाने स्वतःचे पान स्वतःच बनवू नये असा संकेत आहेच, पण Hotel bhagwatpalace नावाचे सदस्य नाव असावे काय, इतर विकिंचे काय संकेत आहेत आणि मराठी विकिचा काय संकेत असावा हे ठरविणे अगत्याचे आहे. कारण हे सदस्य जेवढ्या चर्चा पानांवर जितक्या सह्या करतील तेवढ्या पानांवरून आपसूक त्यांची जाहिरात होणार आहे. अशा कृत्यांची गूगल महाराजही दखल घेतील. पण असेच जर इतरही सदस्यांनी करून मागितले तर चर्चा पाने जाहिरातींचे आखाडे होतील किंवा कसे ?
चर्चेत सहभागी होताना विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा लेख वाचून घेतलेला असणे बरे ठरेल. :माहितगार १५:५२, ११ डिसेंबर २००९ (UTC)



हेसुद्धा पहा