"अँडी राम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
image 2013
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट टेनिस खेळाडू
{{माहितीचौकट टेनिस खेळाडू
| playername = {{PAGENAME}}
| playername = {{PAGENAME}}
| image = [[चित्र:Andy ram 2.jpg|250 px|अँडी राम]]
| image = [[चित्र:Ram A. WM13-002 (9461703648).jpg|200 px|अँडी राम]]
| nickname = <!-- optional -->
| nickname = <!-- optional -->
| country = {{देशध्वज|इस्रायल}}
| country = {{देशध्वज|इस्रायल}}

००:०८, २१ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

अँडी राम
अँडी राम
देश इस्रायल ध्वज इस्रायल
वास्तव्य जेरुसलेम, इस्रायल
जन्म १० एप्रिल, १९८० (1980-04-10) (वय: ४४)
मोन्तेविदेओ, उरुग्वे
सुरुवात १९९८
शैली उजव्या हाताने
एकेरी
प्रदर्शन ४ - ११
अजिंक्यपदे
दुहेरी
प्रदर्शन ३२१ - २२२
अजिंक्यपदे १९
शेवटचा बदल: जुलै २०१३.


अँडी राम (हिब्रू: אנדי רם; जन्म: १० एप्रिल १९८०) हा इस्रायली टेनिसपटू आहे. रामने व्हेरा झ्वोनारेवासोबत २००६ विंबल्डनमधील मिश्र दुहेरी, नथाली डेशीसोबत २००७ फ्रेंच ओपनमधील मिश्र दुहेरी तसेच जोनाथन एर्लिखसोबत २००८ ऑस्ट्रेलियन ओपनमधील पुरुष दुहेरी ही तीन ग्रॅंड स्लॅम अजिंक्यपदे मिळवली आहेत. ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत विजय मिळवणारा तो पहिला इस्रायली टेनिसपटू आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत