"पश्चिम जर्मनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या: 64 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q713750
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने काढले: tt (strong connection between (2) mr:पश्चिम जर्मनी and tt:Федератив Алмания Җөмһүрияте (1949-1990))
ओळ ३६: ओळ ३६:
[[वर्ग:दुसरे महायुद्ध]]
[[वर्ग:दुसरे महायुद्ध]]
[[वर्ग:जर्मनीचा इतिहास]]
[[वर्ग:जर्मनीचा इतिहास]]

[[tt:Федератив Алмания Җөмһүрияте]]

१९:५५, ५ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

बंडेसरिपब्लीक डॉइशलँड
जर्मनीचे संघराज्यीय प्रजासत्ताक

Bundesrepublik Deutschland
१९४९१९९०
ध्वज चिन्ह
पश्चिम जर्मनी (युरोपमध्ये)
ब्रीदवाक्य: इनीगकेट अन्ड रेच अन्ड फेइहिट
एकता आणि न्याय आणि स्वातंत्र्य
राजधानी बॉन
शासनप्रकार संघीय संसदीय गणराज्य
अधिकृत भाषा जर्मन


जर्मनीच्या नकाशावर पश्चिम जर्मनी

पश्चिम जर्मनी हा दुसर्‍या महायुद्धात नाझी जर्मनीचा पाडाव झाल्यावर दोस्त राष्ट्रांपैकी अमेरिका, फ्रांसयुनायटेड किंग्डम यांच्या आधिपत्याखालील प्रदेश होता. कालांतराने या प्रदेशास स्वातंत्र्य देण्यात आले. बॉन ही पश्चिम जर्मनी देशाची राजधानी होती.

१९९० साली जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर पूर्व जर्मनी देश पश्चिम जर्मनीमध्ये विलिन करण्यात आला व जर्मनी हा देश पुन्हा एकदा एकसंध बनला.