"ब्रिटिश एरवेझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(चर्चा | योगदान)
ओळ ३६: ओळ ३६:
|<center>—
|<center>—
|-
|-
|<center>[[एअरबस ए३२०|आरबस ए३१९-१००]]
|<center>[[एअरबस ए३२०|एअरबस ए३१९-१००]]
|<center>44
|<center>44
|<center>—
|<center>—

१६:०७, ४ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

ब्रिटिश एअरवेज
आय.ए.टी.ए.
BA
आय.सी.ए.ओ.
BAW
कॉलसाईन
SHUTTLE
स्थापना ३१ मार्च १९७४
हब लंडन हीथ्रो विमानतळ
गॅटविक विमानतळ
विमान संख्या २६२
मुख्यालय हिलिंग्डन, ग्रेटर लंडन, इंग्लंड
संकेतस्थळ http://www.britishairways.com
हीथ्रो विमानळाकडे निघालेले ब्रिटिश एअरवेजचे बोईंग ७६७

ब्रिटिश एअरवेज (इंग्लिश: British Airways) ही इग्लंडमधील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी आहे. १९७४ साली ब्रिटनमधील चार कंपन्यांचे एकत्रीकरण होऊन ब्रिटिश एअरवेजची स्थापना करण्यात आली. १३ वर्षे सरकारी कंपनी राहिल्यानंतर १९८७ मध्ये तिचे खाजगीकरण झाले. लंडन महानगरामधील हिलिंग्डन ह्या बरोमध्ये ब्रिटिश एअरवेजचे मुख्यालय असून हीथ्रो हा तिचा मुख्य विमानतळ आहे.

विमानांचा ताफा

विमान वापरात ऑर्डर
एअरबस ए३१८
2
एअरबस ए३१९-१००
44
एअरबस ए३२०-२००
48
9
एअरबस ए३२१-२००
18
एअरबस ए३८०
1
11
बोईंग ७३७
19
बोईंग ७४७
55
बोईंग ७६७
21
बोईंग ७७७
46
बोईंग ७७७-३००ER
6
6
बोईंग ७८७-८
2
6
बोईंग ७८७-९
16
एकूण 262 48

देश व शहरे

सर्व सहा खंडांपर्यंत पोचणारी ब्रिटिश एअरवेज ही जगातील काही थोड्या विमान कंपन्यांपैकी एक आहे.

देश शहर
आल्बेनिया तिराना
अल्जिरिया अल्जियर्स
अँगोला लुआंडा
अँटिगा आणि बार्बुडा अँटिगा
आर्जेन्टिना बुएनोस आइरेस
ऑस्ट्रेलिया सिडनी
ऑस्ट्रिया व्हियेना, इन्सब्रुक, जाल्त्सबुर्ग
अझरबैजान बाकू
बहामास नासाउ
बहरैन मनामा
बांगलादेश ढाका
बार्बाडोस बार्बडोस
बेल्जियम ब्रसेल्स
बर्म्युडा बर्म्युडा
ब्राझील रियो दि जानेरो, साओ पाउलो
बल्गेरिया सोफिया
कॅनडा कॅल्गारी, माँत्रियाल, टोराँटो, व्हँकूव्हर
केमन द्वीपसमूह ग्रॅंड केमन
चीन बीजिंग, छंतू, शांघाय
क्रोएशिया दुब्रोव्हनिक, झाग्रेब
सायप्रस लार्नाका
चेक प्रजासत्ताक प्राग
डेन्मार्क कोपनहेगन
डॉमिनिकन प्रजासत्ताक सांतो दॉमिंगो
इजिप्त कैरो
फिनलंड हेलसिंकी
फ्रान्स बोर्दू, मार्सेल, ल्यों, नीस, पॅरिस-चार्ल्स दि गॉल, तुलूझ, चांबेरी
जर्मनी बर्लिन, क्योल्न, फ्रांकफुर्ट, ड्युसेलडॉर्फ, हांबुर्ग, हानोफर, म्युनिक, श्टुटगार्ट
घाना आक्रा
जिब्राल्टर जिब्राल्टर
ग्रीस अथेन्स, थेसालोनिकी
ग्रेनेडा सेंट जॉर्जेस
हाँग काँग हाँग काँग
हंगेरी बुडापेस्ट
भारत दिल्ली, मुंबई, बंगळूर, चेन्नई, हैदराबाद (हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ)
आयर्लंड डब्लिन
इस्रायल तेल अवीव
इटली बारी, बोलोन्या, काग्लियारी, कातानिया, जेनोवा, मिलान, नापोली, पिसा, रोम, तोरिनो, व्हेनिस, व्हेरोना
जमैका किंग्स्टन
जपान तोक्यो (नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ)
जर्सी जर्सी
जॉर्डन अम्मान
कझाकस्तान अल्माटी
केनिया नैरोबी
कोसोव्हो प्रिस्टिना
कुवेत कुवेत शहर
लेबेनॉन बैरूत
लायबेरिया मोन्रोव्हिया
लिबिया त्रिपोली
लक्झेंबर्ग लक्झेंबर्ग
मालदीव माले
मॉरिशस पोर्ट लुईस
मेक्सिको कान्कुन (कान्कुन आंतरराष्ट्रीय विमानतळ), मेक्सिको सिटी
मोरोक्को कासाब्लांका, अगादिर, माराकेश
नेदरलँड्स अ‍ॅम्स्टरडॅम (अ‍ॅम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल), रॉटरडॅम
नायजेरिया अबुजा, लागोस
नॉर्वे बार्गन, ओस्लो,स्टावांग्यिर
ओमान मस्कत
पोलंड वर्झावा
पोर्तुगाल लिस्बन, फारो
कतार दोहा
रोमेनिया बुखारेस्ट
रशिया मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग
सेंट किट्स आणि नेव्हिस बासेतेर
सेंट लुसिया सेंट लुसिया
सौदी अरेबिया दम्मम, रियाध, जेद्दाह
सिंगापूर सिंगापूर (सिंगापूर चांगी विमानतळ)
सियेरा लिओन फ्रीटाउन
दक्षिण आफ्रिका केप टाउन, जोहान्सबर्ग
दक्षिण कोरिया सोल (इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ)
स्पेन बार्सिलोना, माद्रिद, आलिकांते, इबिथा, मालागा, पाल्मा दे मायोर्का, सारागोसा, कॅनरी द्वीपसमूह
श्री लंका कोलंबो (बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ)
स्वीडन योहतेबोर्य, स्टॉकहोम
स्वित्झर्लंड जिनिव्हा, बासेल, झ्युरिक
त्रिनिदाद व टोबॅगो पोर्ट ऑफ स्पेन
थायलंड बॅंकॉक (सुवर्णभूमी विमानतळ)
ट्युनिसिया ट्युनिस
तुर्कस्तान इस्तंबूल
टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह
युगांडा कंपाला
युक्रेन क्यीव
संयुक्त अरब अमिराती अबु धाबी, दुबई (दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ)
युनायटेड किंग्डम अ‍ॅबर्डीन, बेलफास्ट, एडिनबरा, ग्लासगो, लीड्स, लंडन-हीथ्रो, मॅंचेस्टर, न्यूकॅसल अपॉन टाइन
अमेरिका हार्ट्सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बॉल्टिमोर, बॉस्टन, शिकागो, डॅलस, डेन्व्हर, लास व्हेगास, ह्युस्टन, लॉस एंजेल्स, न्यू यॉर्क-जेफके, न्यूअर्क, ओरलँडो, फिलाडेल्फिया, फीनिक्स, सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन-डलेस, सिॲटल, टँपा
झांबिया लुसाका

बाह्य दुवे