"धम्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q134293
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ३: ओळ ३:


== व्युत्पत्ती व भाषांनुसार नामभेद ==
== व्युत्पत्ती व भाषांनुसार नामभेद ==
''धम्म'' हा पाळि भाषेतील शब्द ''धर्म'' या "योग्य व न्याय्य मार्ग" अश्या अर्थाच्या संस्कृत शब्दावरून आला आहे<ref name="राल्फटर्नर">{{स्रोत पुस्तक | शीर्षक = ''अ कंपॅरेटिव्ह अँड इटायमोलॉजिकल डिक्शनरी ऑफ द इंडो-आर्यन लॅग्वेजेस'' (''इंडो-आर्यन भाषांचा तौलनिक व व्युत्पत्तिशास्त्रीय शब्दकोश'') ग्रंथातील नोंद क्रमांक ६७५३ | लेखक = टर्नर,राल्फ | प्रकाशक = | दुवा = http://dsal.uchicago.edu/dictionaries/soas/ | वर्ष = इ.स. १९३९ | भाषा = इंग्लिश }}</ref>.
''धम्म'' हा '''पाली''' भाषेतील शब्द ''धर्म'' या "योग्य व न्याय्य मार्ग" अश्या अर्थाच्या संस्कृत शब्दावरून आला आहे<ref name="राल्फटर्नर">{{स्रोत पुस्तक | शीर्षक = ''अ कंपॅरेटिव्ह अँड इटायमोलॉजिकल डिक्शनरी ऑफ द इंडो-आर्यन लॅग्वेजेस'' (''इंडो-आर्यन भाषांचा तौलनिक व व्युत्पत्तिशास्त्रीय शब्दकोश'') ग्रंथातील नोंद क्रमांक ६७५३ | लेखक = टर्नर,राल्फ | प्रकाशक = | दुवा = http://dsal.uchicago.edu/dictionaries/soas/ | वर्ष = इ.स. १९३९ | भाषा = इंग्लिश }}</ref>.


[[पूर्व आशिया]]त ''धम्म'' या संज्ञेसाठी 法 हे चिन्ह वापरले जाते; ज्याचा [[मँडरिन चिनी भाषा|मँडरिन भाषेत]] '''फा''', [[जपानी भाषा|जपानी भाषेत]] '''हो''' व [[कोरियन भाषा|कोरियन भाषेत]] '''बेओप''' असा उच्चार होतो. [[तिबेटी भाषा|तिबेटी भाषेत]] या संज्ञेसाठी '''चोस''' असा शब्द आहे. [[उय्गूर भाषा|उय्गूर]], [[मंगोलियन भाषा|मंगोलियन]] व अन्य काही मध्य आशियाई भाषांमध्ये ''धम्म'' या संज्ञेस '''नोम''' हा शब्द असून, तो प्राचीन [[ग्रीक भाषा|ग्रीक भाषेतील]] ''नोमोस'' (ग्रीक: νόμος) या "कायदा" असा अर्थ असलेल्या शब्दावरून आला आहे.
[[पूर्व आशिया]]त ''धम्म'' या संज्ञेसाठी 法 हे चिन्ह वापरले जाते; ज्याचा [[मँडरिन चिनी भाषा|मँडरिन भाषेत]] '''फा''', [[जपानी भाषा|जपानी भाषेत]] '''हो''' व [[कोरियन भाषा|कोरियन भाषेत]] '''बेओप''' असा उच्चार होतो. [[तिबेटी भाषा|तिबेटी भाषेत]] या संज्ञेसाठी '''चोस''' असा शब्द आहे. [[उय्गूर भाषा|उय्गूर]], [[मंगोलियन भाषा|मंगोलियन]] व अन्य काही मध्य आशियाई भाषांमध्ये ''धम्म'' या संज्ञेस '''नोम''' हा शब्द असून, तो प्राचीन [[ग्रीक भाषा|ग्रीक भाषेती ]] ''नोमोस'' (ग्रीक: νόμος) या "कायदा" असा अर्थ असलेल्या शब्दावरून आला आहे.


==चार आर्यसत्य==
==चार आर्यसत्य==

१६:४६, २ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

धम्मचक्र

बौद्ध धर्मानुसार धम्म (पाळि: धम्म ; संस्कृत: धर्म) म्हणजे तथागत गौतम बुद्धांनी दिलेली शिकवण आणि त्या शिकवणीनुसार दु:खातून मुक्त होण्याचा अनुभव[१] होय.

व्युत्पत्ती व भाषांनुसार नामभेद

धम्म हा पाली भाषेतील शब्द धर्म या "योग्य व न्याय्य मार्ग" अश्या अर्थाच्या संस्कृत शब्दावरून आला आहे[२].

पूर्व आशियात धम्म या संज्ञेसाठी 法 हे चिन्ह वापरले जाते; ज्याचा मँडरिन भाषेत फा, जपानी भाषेत होकोरियन भाषेत बेओप असा उच्चार होतो. तिबेटी भाषेत या संज्ञेसाठी चोस असा शब्द आहे. उय्गूर, मंगोलियन व अन्य काही मध्य आशियाई भाषांमध्ये धम्म या संज्ञेस नोम हा शब्द असून, तो प्राचीन ग्रीक भाषेती नोमोस (ग्रीक: νόμος) या "कायदा" असा अर्थ असलेल्या शब्दावरून आला आहे.

चार आर्यसत्य

दुःख आहे, दुःखाची उत्पत्ति आहे, दुःखातून मुक्ती आहे आणि मुक्तीगामी आर्य आष्टांगिक मार्ग हि चार आर्यसत्ये म्हणून ओळखली जातात.[३]

आष्टांगिक मार्ग

प्रज्ञा १) सम्यक दृष्टी २) सम्यक संकल्प

शील ३) सम्यक वाचा ४) सम्यक कर्मांत ५) सम्यक आजीविका

समाधी ६) सम्यक व्यायाम ७) सम्यक स्मृती ८) सम्यक समाधी[४]

धम्म परिषद

बाबासाहेब आंबेडकरांचा धम्मविषयक दृष्टीकोण

बाबासाहेबांनी एक नवा शब्द शिकवला आणि त्यातून जुनं जग उलथवण्याची शक्ती असलेलं साहित्य उभं राहिलं. तो शब्द म्हणजे ‘ धम्म ’ . ‘ धम्म ’ या शब्दानं समाजात माणसाचं श्रेष्ठत्व आणि ऐहिकता या सर्वात महत्त्वाच्या मूल्यांची प्राणप्रतिष्ठा केली. या नव्या जीवनमूल्यांना त्यांनी धम्म म्हटलं.[ संदर्भ हवा ] बाबासाहेबांनी एका धर्माचा त्याग करून दुसरा धर्म स्वीकारला, असं झालं नाही. तर, निखळ प्रज्ञा आणि करुणेचं त्यांना जिथे अपूर्व मिश्रण आढळलं, त्या तत्त्वज्ञानाचा त्यांनी स्वीकार केला. अंधश्रद्धांवर आधारलेल्या जीवनपद्धतीकडून प्रेम आणि निर्मळ बुद्धीच्या बळावर चालणाऱ्या जीवनपद्धतीचा त्यांनी स्वीकार केला[ संदर्भ हवा ]. या बुद्धिनिष्ठ जीवनपद्धतीचं नाव ‘ धम्म ’ असं आहे[ संदर्भ हवा ].

भारताच्या राष्ट्रपतींच्या खुर्चीवर "धम्म चक्र प्रवर्तनाय" हा बुद्धाचा प्रथम संदेश कोरला आहे[ संदर्भ हवा ]. याचा मूळ हेतू हाच की भारत एक धम्मशासीत राज्य निर्माण व्हावे आणि एक उज्ज्वल राष्ट्र घडावे[ संदर्भ हवा ]. सारा भारत बौद्धमय व्हावा, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आंतरिक इच्छा होती[ संदर्भ हवा ].

संदर्भ

  1. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.accesstoinsight.org/glossary.html. ७ नोव्हेंबर, इ.स. २०११ ; रात्रौ ८ वाजून ४५ मिनिटे रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ टर्नर,राल्फ. (इंग्लिश भाषेत) http://dsal.uchicago.edu/dictionaries/soas/. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ http://www.mahanayakonline.com/brandnews.aspx?bid=903
  4. ^ http://www.maayboli.com/node/28927

अधिक वाचन