"ओब्लास्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३: ओळ ३:
*[[रशियाचे ओब्लास्त]]
*[[रशियाचे ओब्लास्त]]
*[[युक्रेनचे ओब्लास्त]]
*[[युक्रेनचे ओब्लास्त]]

{{रशियाचे राजकीय विभाग}}


[[वर्ग:प्रशासकीय विभाग]]
[[वर्ग:प्रशासकीय विभाग]]

१४:३१, २३ जुलै २०१३ ची आवृत्ती

ओब्लास्त (रशियन: О́бласть) ही स्लाविक देशांमधील प्रशासकीय विभागांच्या एका प्रकाराला उल्लेखण्यासाठी वापरली जाणारी संज्ञा आहे. शब्दश: 'प्रदेश' असा अर्थ असणारी ही संज्ञा भूतपूर्व सोवियेत संघ व सोवियेत संघोत्तर काळात बेलारूस, बल्गेरिया, कझाकस्तान, किर्गिझस्तान, रशिया, युक्रेन इत्यादी देशांमध्ये वापरली जाते. अनेकदा प्रांत हा शब्द ओब्लास्तचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो.