"डोंबिवली फास्ट (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
मराठी चित्रपट डोंबिवली फास्ट →‎यशालेख: info added
ओळ ९१: ओळ ९१:
* 'सर्वोत्कृष्ट चित्रपट', 'सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट अभिनेता' यासाठी स्टार स्क्रीन पुरस्कार २००६ प्राप्त.
* 'सर्वोत्कृष्ट चित्रपट', 'सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट अभिनेता' यासाठी स्टार स्क्रीन पुरस्कार २००६ प्राप्त.
* 'सर्वोत्कृष्ट चित्रपट', 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' 'सर्वोत्कृष्ट अभिनेता', 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता' यासाठी महाराष्ट्र कलानिकेतन पुरस्कार २००६ प्राप्त.
* 'सर्वोत्कृष्ट चित्रपट', 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' 'सर्वोत्कृष्ट अभिनेता', 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता' यासाठी महाराष्ट्र कलानिकेतन पुरस्कार २००६ प्राप्त.
* सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट' हा राष्ट्रीय पुरस्कार २००७ प्राप्त.
* या चित्रपटास सलग २६ वेगवेगळे पुरस्कार लाभले आहेत.


==पार्श्वभूमी==
==पार्श्वभूमी==

२१:५०, ९ ऑगस्ट २००७ ची आवृत्ती

डोंबिवली फास्ट
[[Image:{{{छायाचित्र}}}|300px|center]]
निर्मिती वर्ष २००६
दिग्दर्शक निशिकांत कामत
कथा लेखक निशिकांत कामत
पटकथाकार निशिकांत कामत, बाळ
संवाद लेखक संजय पवार
संकलन अमित पवार
छायांकन संजय जाधव
गीतकार गीतकार
संगीत समीर फातरपेकर
ध्वनी दिग्दर्शक संजय मौर्या, ऑल्विन रेगो
पार्श्वगायन पार्श्वगायन
वेशभूषा वेशभूषा
रंगभूषा रंगभूषा
प्रमुख अभिनेते संदीप कुळकर्णी, शिल्पा तुळसकर, संदेश जाधव

कलाकार

यशालेख

  • अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील चौथ्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे ग्रॅंड ज्युरी अवॉर्ड प्राप्त.
  • एशियन फेस्टिव्हल ऑफ फर्स्ट फिल्म्स (२००६) सिंगापूर येथे निशिकांत कामत यांना 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' व रमाकांत गायकवाड यांना 'सर्वोत्कृष्ट निर्माता' हे पुरस्कार प्राप्त.
  • पुणे येथील चौथा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (२००६) येथे महराष्ट्र शासनाचा 'संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार' प्राप्त.
  • 'सर्वोत्कृष्ट चित्रपट', 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक', 'सर्वोत्कृष्ट अभिनेता', 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता', 'सर्वोत्कृष्ट संवाद' यासाठी ४३वा महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार प्राप्त.
  • 'सर्वोत्कृष्ट चित्रपट', 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक', 'सर्वोत्कृष्ट अभिनेता', 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता', 'सर्वोत्कृष्ट पटकथा, 'सर्वोत्कृष्ट छाया', 'सर्वोत्कृष्ट संकलन' यासाठी 'महाराष्ट्र टाईम्स सन्मान २००६' पुरस्कार प्राप्त.
  • 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक', 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' 'सर्वोत्कृष्ट छाया', 'सर्वोत्कृष्ट संकलन' यासाठी झी गौरव पुरस्कार २००६ प्राप्त.
  • 'सर्वोत्कृष्ट चित्रपट', 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' 'सर्वोत्कृष्ट अभिनेता', 'सर्वोत्कृष्ट छाया' यासाठी संस्कृती कला दर्पण २००६ पुरस्कार प्राप्त.
  • 'सर्वोत्कृष्ट चित्रपट', 'सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट अभिनेता' यासाठी स्टार स्क्रीन पुरस्कार २००६ प्राप्त.
  • 'सर्वोत्कृष्ट चित्रपट', 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' 'सर्वोत्कृष्ट अभिनेता', 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता' यासाठी महाराष्ट्र कलानिकेतन पुरस्कार २००६ प्राप्त.
  • सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट' हा राष्ट्रीय पुरस्कार २००७ प्राप्त.
  • या चित्रपटास सलग २६ वेगवेगळे पुरस्कार लाभले आहेत.

पार्श्वभूमी

कथानक

उल्लेखनीय

संदर्भ


बाह्यदुवे