"शंकर दामोदर पेंडसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q7488683 |
AppaBalwant (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''शंकर दामोदर पेंडसे''' ([[इ.स. १८९७|१८९७]] - [[इ.स. १९७४|१९७४]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक होते. |
'''शंकर दामोदर पेंडसे''' ([[२८ फेब्रुवारी]], [[इ.स. १८९७|१८९७]] - [[२३ ऑगस्ट]], [[इ.स. १९७४|१९७४]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक होते. |
||
==प्रकाशित साहित्य== |
==प्रकाशित साहित्य== |
२२:४६, २३ जून २०१३ ची आवृत्ती
शंकर दामोदर पेंडसे (२८ फेब्रुवारी, १८९७ - २३ ऑगस्ट, १९७४) हे मराठी लेखक, ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक होते.
प्रकाशित साहित्य
- महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास
- ज्ञानदेव आणि नामदेव
- वैदिक वाङमयातील भागवत धर्माचा विकास
- पौराणिक भागवत धर्म
- भागवतोत्तम संत श्री एकनाथ
- साक्षात्कारी संत तुकाराम
गौरव
- अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, पंढरपूर, १९५५